Wednesday, January 07 2026 | 12:23:15 PM
Breaking News

एअर मार्शल जितेंद्र मिश्रा यांनी भारतीय वायुसेनेच्या पश्चिम हवाई मुख्यालयाच्या प्रमुख पदाची स्वीकारली जबाबदारी

नवी दिल्‍ली, 1 जानेवारी 2025 एअर मार्शल जितेंद्र मिश्रा यांनी आज – 01 जानेवारी 2025 रोजी भारतीय हवाई दलाच्या पश्चिम हवाई मुख्‍यालयाच्‍या प्रमुखपदाची जबाबदारी स्‍वीकारली. एअर मार्शल मिश्रा भारतीय हवाई दलामध्‍ये 06 डिसेंबर 1986 रोजी लढाऊ वैमानिक म्हणून रूजू झाले होते. ते पुणे येथील राष्ट्रीय संरक्षण अकादमीचे, बंगलोरच्‍या  एअर फोर्स …

Read More »

प्रधानमंत्री फसल विमा योजना (PMFBY) आणि पुनर्रचित हवामान आधारित पीक विमा योजनेची (RWBCIS) अंमलबजावणी करण्यासाठी सध्या लागू असलेल्या केंद्रीय योजनेची वैशिष्ट्ये/तरतुदींमध्ये सुधारणा/तरतुदी करायला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

नवी दिल्‍ली, 1 जानेवारी 2025 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने आज प्रधानमंत्री फसल विमा योजना आणि पुनर्रचित हवामान आधारित पीक विमा योजना 2025-26 पर्यंत सुरु ठेवायला मंजुरी दिली. योजनेच्या 2021-22 ते 2025-26 या काळासाठी एकूण रु.69,515.71 कोटी खर्चालाही केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली. या निर्णयामुळे 2025-26 पर्यंत देशभरातील शेतकऱ्यांना …

Read More »

शेतकऱ्यांना डाय-अमोनियम फॉस्‍फेट खतावर 1 जानेवारी, 2025 पासून विशेष अनुदान पॅकेज देण्‍यास मंत्रिमंडळाची मंजुरी

नवी दिल्‍ली, 1 जानेवारी 2025 शेतकऱ्यांना परवडणाऱ्या किमतीत डीएपी खताची शाश्वत उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी 01.01.2025 पासून ‘एनबीएस’ अनुदानाव्‍यतिरिक्त  डाय-अमोनियम फॉस्फेट (डीएपी) साठी पुढील आदेश येईपर्यंत  विशेष पॅकेज देण्‍याच्या निर्णयाला मंत्रिमंडळाने मंजुरी दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्‍या केंद्रीय मंत्रिमंडळाच्‍या बैठकीमध्‍ये  डीएपी म्‍हणजेच  डाय-अमोनियम फॉस्फेट या खताचे एका  वेळचे …

Read More »

2025 मध्ये आणखी मेहनत करण्यासाठी आणि विकसित भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी आम्ही कटीबद्ध – पंतप्रधान

2024 मध्ये मिळवलेल्या यशाबाबत समाधान व्यक्त करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले की, 2025 मध्ये आणखी कठोर परिश्रम करण्याचा आणि विकसित भारताचे स्वप्न सत्यात उतरवण्याचा आमचा दृढ निश्चय आहे. ‘MyGovIndia’च्या एक्स या समाज माध्यमावरील व्हिडिओ पोस्टला प्रतिक्रिया देताना पंतप्रधानांनी लिहिले: “सामूहिक प्रयत्न आणि परिवर्तनकारक परिणाम! 2024 हे अनेक गोष्टींनी परीपूर्ण …

Read More »

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2024 मधील संस्मरणीय क्षण केले सामाईक

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2024 या मावळत्या वर्षातली महत्वपूर्ण कामगिरी आणि अविस्मरणीय ठरलेल्या घटनांचे महत्त्वपूर्ण टप्पे, सामाईक केले आहेत. X या समाज माध्यमावरच्या narendramodi_in हँडलच्या संदेशावर प्रतिक्रिया देताना, पंतप्रधान म्हणाले: “2024 एक संस्मरणीय वर्ष! 2024 या  सरत्या वर्षातील काही संस्मरणीय छायाचित्रे येथे आहेत.”   भारत : 1885 से 1950 (इतिहास …

Read More »

पंतप्रधानांनी डॉ. पिएर-सिल्वा फिलोयाजॅट यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज डॉ. पिएर-सिल्वा फिलोयाजॅट यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले आणि संस्कृत अध्ययन लोकप्रिय करण्यात विशेषतः साहित्य आणि व्याकरणाच्या क्षेत्रात लोकप्रिय करण्यात त्यांनी दिलेल्या असामान्य योगदानासाठी ते नेहमीच स्मरणात राहतील, असे नमूद केले. त्यांनी एक्सवरील एका पोस्ट मध्ये लिहिले: “संस्कृत अध्ययन लोकप्रिय करण्यात विशेषतः साहित्य आणि व्याकरणाच्या …

Read More »

राष्ट्रीय अन्न तंत्रज्ञान उद्योजकता आणि व्यवस्थापन संस्था (NIFTEM-K) ची उपलब्धी आणि उपक्रम : अन्न उद्योग नवोन्मेष आणि सहकार्यासाठी एक उल्लेखनीय वर्ष: वर्षअखेर पुनरावलोकन 2024

नवी दिल्‍ली, 30 डिसेंबर 2024 राष्ट्रीय अन्न तंत्रज्ञान उद्योजकता आणि व्यवस्थापन संस्था (NIFTEM-K) ने 2024 मध्ये महत्त्वपूर्ण प्रगती केली असून अन्न-प्रक्रिया क्षेत्राची प्रगती करण्यासाठी आपली वचनबद्धता दर्शविली आहे. तांत्रिक नवोन्मेषापासून ते जागतिक सहकार्यांना चालना देण्यापर्यंत, हे वर्ष संस्थेसाठी मोलाचे ठरले आहे. जागतिक खाद्य भारत 2024 मध्ये तांत्रिक नवोन्मेषाचे प्रदर्शन राष्ट्रीय …

Read More »

प्रजासत्ताक दिन -2025 वेळी आयोजित शिबिरात 917 मुलींसह 2,361 राष्ट्रीय कॅडेट कोअर उमेदवार होणार सहभागी

नवी दिल्‍ली, 30 डिसेंबर 2024 राष्ट्रीय कॅडेट कोअरच्या  प्रजासत्ताक दिन (RD) -2025 शिबिराची सुरुवात, दिल्ली कँट येथील करीअप्पा परेड मैदानावर आज 30 डिसेंबर 2024 रोजी सर्व धर्मीय पूजनाने झाली. यात 917 गर्ल कॅडेट्स सहभागी होणार असून, या वर्षीच्या शिबिरात सर्वात अधिक मुली कॅडेट्स आहेत. महिनाभर चालणाऱ्या या शिबिरात देशातील सर्व …

Read More »

भारतीय कृषी संशोधन परिषदेत कृषी शास्त्रज्ञांच्या नियुक्तीसंदर्भातला अनियमिततेचा दावा निराधार : भारतीय कृषी संशोधन परिषद

नवी दिल्‍ली, 30 डिसेंबर 2024 भारतीय कृषी संशोधन परिषदेमधील कृषी शास्त्रज्ञांच्या नेमणुकांमध्ये अनियमितता झाल्याचा आरोप असलेल्या तसेच याबाबतीत चौकशी करण्याची मागणी करणाऱ्या बातम्या दि. 27 डिसेंबर 2024  रोजी काही प्रसारमाध्यमांमध्ये प्रसिद्ध झाल्या होत्या. त्या संदर्भात हे प्रसिद्धीपत्रक जारी केले जात आहे. भारतीय कृषी संशोधन परिषद ही भारत सरकारच्या कृषी आणि …

Read More »

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचे माजी अध्यक्ष जिमी कार्टर यांच्या निधनाबद्दल व्यक्त केला शोक

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचे माजी अध्यक्ष जिमी कार्टर यांच्या निधनाबद्दल शोक  व्यक्त केला आहे. ‘एक्स’वर केलेल्या पोस्ट  मध्ये पंतप्रधानांनी लिहिले आहे: “अमेरिकेचे माजी अध्यक्ष जिमी कार्टर यांच्या निधनाने तीव्र दुःख झाले. एक महान दृष्टिकोन असलेले राजकारणी, ज्यांनी जागतिक शांतता आणि सलोख्यासाठी अथक परिश्रम घेतले. भारत-अमेरिका संबंध मजबूत करण्यासाठी त्यांनी …

Read More »