नवी दिल्ली, 1 जानेवारी 2025
प्रजासत्ताक दिन संचलन 2025 आणि बीटिंग रिट्रीटसाठीची तिकीट विक्री येत्या 2 जानेवारी 2025पासून सुरू होणार आहे. तिकीट दरांची माहिती पुढीलप्रमाणे आहे:
| १. | प्रजासत्ताक दिन परेड (26.01.2025) | 100/- आणि 20/- | 02 जानेवारी 2025 – 11 जानेवारी 2025 9:00 वाजल्यापासून दिवसाचा कोटा संपेपर्यंत. |
| 2. | बीटिंग रिट्रीट
(फुल ड्रेस रिहर्सल; 28.01.2025)) |
20/- | |
| 3. | बीटिंग रिट्रीट (29.01.2025) | 100/- |
तिकीटे थेट खालील पोर्टलवरून खरेदी करता येतील:
- aamantran.mod.gov.in
- ‘Aamantran’ मोबाइल ॲप. हे ॲप, मोबाइलमधील ॲप स्टोअरमधून किंवा दिलेल्या QR कोडद्वारे डाउनलोड केले जाऊ शकते.
तिकीटे मूळ फोटो ओळखपत्र (आधार कार्ड, मतदार ओळखपत्र, वाहनचालक परवाना, पॅन कार्ड, पासपोर्ट, किंवा केंद्र/राज्य सरकारने जारी केलेले ओळखपत्र इ.) सादर करून खालील पाच ठिकाणांवरील बूथवरून खरेदी करता येतील. प्रजासत्ताक दिन/बीटिंग रिट्रीट सराव समारंभाला भेट देताना हे ओळखपत्र सोबत ठेवणे आवश्यक असेल:
| तिकीट काउंटरचे स्थान | तारखा आणि वेळ | |
| 1 | सेना भवन
(गेट क्रमांक 2) |
02 जानेवारी 2025 – 11 जानेवारी 2025
सकाळी 1०:०० ते दुपारी 1:०० दुपारी 2:०० ते 4:३० |
| 2 | शास्त्री भवन (गेट क्रमांक 3 जवळ) | |
| 3 | जंतरमंतर (मुख्य दरवाजाजवळ) | |
| 4 | प्रगती मैदान (गेट क्रमांक 1) |
प्रजासत्ताक दिन सोहळा 2025 संबंधित अधिक माहिती rashtraparv.mod.gov.in/ या संकेतस्थळावर पाहता येईल.
भारत : 1885 से 1950 (इतिहास पर एक दृष्टि) व/या भारत : 1857 से 1957 (इतिहास पर एक दृष्टि) पुस्तक अपने घर/कार्यालय पर मंगाने के लिए आप निम्न लिंक पर क्लिक कर सकते हैं
ऑडियो बुक : भारत 1885 से 1950 (इतिहास पर एक दृष्टि)
Matribhumi Samachar Marathi

