प्रख्यात वैद्यकीय व्यावसायिक आणि द्रष्टे अग्रणी डॉ. संदिप शाह यांची भारतीय गुणवत्ता परिषदेचा (क्यूसीआय) घटक असलेल्या, परीक्षण आणि अंशांकन प्रयोगशाळा राष्ट्रीय मान्यता मंडळाचे (एनएबीएल) अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. एनएबीएल मंडळ हे चाचणी आणि रेखांकन प्रयोगशाळा सेवांची गुणवत्ता सुधारण्यासाठी, ग्राहक, व्यवसाय आणि नियामकांद्वारे वापरल्या जाणाऱ्या उत्पादनांवर आणि सेवांवरील विश्वास दृढ करण्यासाठी कार्य …
Read More »माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या निधनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा शोक संदेश
माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या निधनामुळे आपणा सर्वांचे हृदय व्यथित झाले आहे. त्यांचे निधन, एक राष्ट्र म्हणून आपणा सर्वांसाठी मोठे नुकसान आहे. फाळणीच्या त्या काळात बरेच काही गमावून भारतात येणे आणि जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात लक्षणीय यश प्राप्त करणे ही सामान्य गोष्ट नव्हे. त्यांचे जीवन, खडतर परिस्थिती आणि आव्हानांवर मात करत शिखर कसे …
Read More »श्रीलंका – भारत सराव – 2024 (SLINEX 24)
नवी दिल्ली, 26 डिसेंबर 2024 भारत आणि श्रीलंका यांच्यातील द्विपक्षीय नौदल सराव, SLINEX 24 (श्रीलंका – भारत सराव 2024) 17 ते 20 डिसेंबर 24 दरम्यान विशाखापट्टणम येथे पूर्व नौदल कमांडच्या नेतृत्वाखाली दोन टप्प्यांत आयोजित करण्यात आला होता. बंदर सराव टप्पा 17 – 18 डिसेंबर दरम्यान तर समुद्र सराव टप्पा 19 …
Read More »केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाने (CCPA) केंद्रीय लोकसेवा आयोग – नागरीसेवा परिक्षा (UPSC CSE) 2022 आणि 2023 च्या निकालांबाबत दिशाभूल करणारे दावे प्रसिद्ध केल्याबद्दल अनुक्रमे वाजिराव अँड रेड्डी इन्स्टिट्यूट आणि स्टडीआयक्यू आयएएस यांना प्रत्येकी 7 लाख रुपये तर एज आयएएस यांना ठोठावला 1 लाख रुपये दंड
नवी दिल्ली, 26 डिसेंबर 2024 मुख्य आयुक्त निधी खरे आणि आयुक्त अनुपम मिश्रा यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाने (CCPA) आदेश जारी करत ग्राहक संरक्षण कायदा, 2019 च्या उल्लंघन संदर्भात काही संस्थांना दंड ठोठावला आहे. केंद्रीय लोकसेवा आयोग – नागरीसेवा परिक्षा (UPSC CSE) 2022 आणि 2023 च्या निकालांबाबत दिशाभूल करणारे …
Read More »एम. टी. वासुदेवन नायर यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला
मल्याळम चित्रपट आणि साहित्य क्षेत्रातील सर्वात आदरणीय व्यक्तींपैकी एक, एम. टी. वासुदेवन नायर यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे. एम. टी. वासुदेवन नायर यांच्या कार्याने मानवी भावनांचा सखोल शोध घेऊन अनेक पिढ्यांना आकार दिला आहे आणि त्यांचे कार्य यापुढेही अनेकांना प्रेरणा देत राहतील, अशा शब्दात पंतप्रधानांनी त्यांना आदरांजली …
Read More »नवी दिल्ली येथे आयोजित वीर बाल दिवस कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी झाले सहभागी
नवी दिल्ली, 26 डिसेंबर 2024 नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे आज आयोजित वीर बाल दिवस कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी सहभागी झाले. तिसऱ्या वीर बाल दिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात उपस्थितांना त्यांनी संबोधित केले. साहिबजादांच्या अतुलनीय शौर्य आणि बलिदानाच्या स्मृतीनिमित्त आपल्या सरकारने वीर बाल दिवस सुरू केल्याचे पंतप्रधानांनी सांगितले. आता हा दिवस कोट्यवधी …
Read More »स्वामित्व योजनेंतर्गत 50 लाखांहून अधिक मालमत्ताधारकांना पंतप्रधान मालमत्ता पत्रे करणार वितरित
नवी दिल्ली, 26 डिसेंबर 2024 पंतप्रधान नरेंद्र मोदी 27 डिसेंबर रोजी दुपारी 12:30 वाजता दृकश्राव्य माध्यमाद्वारे 10 राज्ये आणि 2 केंद्रशासित प्रदेशांमधील 200 जिल्ह्यांमधील 46,000 हून अधिक गावांमधील मालमत्ताधारकांना स्वामित्व (SVAMITVA) योजनेअंतर्गत 50 लाखांहून अधिक मालमत्ता पत्रांचे वितरण करणार आहेत. ग्रामीण भारताचा आर्थिक विकास साध्य करण्याच्या दृष्टीकोनातून आधुनिक ड्रोन सर्वेक्षण …
Read More »राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी प्रधान मंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार केले प्रदान
नवी दिल्ली, 26 डिसेंबर 2024 राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज (26 डिसेंबर 2024) राष्ट्रपती भवनातील सांस्कृतिक केंद्र येथे आयोजित समारंभात 7 श्रेणीत 17 मुलांना त्यांच्या असामान्य कामगिरीबद्दल प्रधान मंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार प्रदान केले. यावेळी बोलताना राष्ट्रपतींनी सर्व पुरस्कार विजेत्यांचे अभिनंदन केले तसेच संपूर्ण देशाला आणि समाजाला त्यांचा …
Read More »विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग (डीएसटी) आणि अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद (एआयसीटीई) यांनी क्वांटमसाठी पदवीपूर्व अभ्यासक्रम केला जाहीर
नवी दिल्ली, 25 डिसेंबर 2024 विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग (डीएसटी) आणि अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद (एआयसीटीई) यांनी भारतातील राष्ट्रीय क्वांटम मिशन अंतर्गत क्वांटम-प्रशिक्षित प्रणाली निर्माण करण्यासाठी एक विशेष पदवीपूर्व अभ्यासक्रम जाहीर केला आहे. भारत सरकारचे मुख्य वैज्ञानिक सल्लागार प्रा. अजय के. सूद यांनी सांगितले की हा अभ्यासक्रम सैद्धांतिक ज्ञान आणि …
Read More »डॉ. जितेंद्र सिंह यांनी तळागाळातील प्रशासन सक्षम करणाऱ्या ‘विकसित पंचायत कर्मयोगी’ उपक्रमाचा केला प्रारंभ
नवी दिल्ली, 25 डिसेंबर 2024 केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार); पृथ्वी विज्ञान आणि पंतप्रधान कार्यालय, अणुऊर्जा विभाग, अंतराळ विभाग, कार्मिक, सार्वजनिक तक्रारी आणि निवृत्तीवेतन विभागाचे राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या 100 व्या जयंतीदिनी आयोजित सुशासन दिनानिमित्त ‘विकसित पंचायत कर्मयोगी’ उपक्रमाचा शुभारंभ केला. तळागाळातील …
Read More »
Matribhumi Samachar Marathi