Thursday, February 05 2026 | 03:45:00 AM
Breaking News

Tag Archives: attended

जळगाव रनर ग्रुप आयोजित “खानदेश रन” च्या आठव्या पर्वाला केंद्रीय युवा कार्यक्रम आणि क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांची उपस्थिती

जळगाव. जळगाव रनर ग्रुप आयोजित प्रतिष्ठित “खानदेश रन” चे आठवे पर्व उत्साहात संपन्न झाले. या कार्यक्रमाचे भव्य उद्‌घाटन केंद्रीय युवा कार्यक्रम आणि क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या हस्ते करण्यात आले. खानदेश रनमध्ये 21 किमी, 10 किमी, 5 किमी आणि 3 किमी यासारख्या विविध धावण्याच्या श्रेण्या समाविष्ट होत्या. फिटनेसप्रेमी आणि धावपटूनी या कार्यक्रमात सक्रियपणे भाग घेतला आणि फिटनेस आणि एकतेचा संदेश दिला. आरोग्य …

Read More »