Wednesday, February 04 2026 | 01:07:54 PM
Breaking News

Tag Archives: Indian Defence Accounts Service

भारतीय संरक्षण लेखा सेवेच्या प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांनी घेतली राष्ट्रपतींची भेट

नवी दिल्‍ली, 24 डिसेंबर 2025. भारतीय संरक्षण लेखा सेवेतील  (2025 तुकडी) प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांनी आज (24 डिसेंबर, 2025) राष्ट्रपती भवनात  राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली. यावेळी अधिकाऱ्यांना मार्गदर्शन  करताना राष्ट्रपती म्हणाल्या की, भारतीय संरक्षण लेखा सेवेचे अधिकारी भारतीय सशस्त्र दल आणि संबंधित संस्थांच्या आर्थिक संसाधनांच्या व्यवस्थापनात एक महत्त्वाचे स्थान भूषवतात. अर्थसंकल्प …

Read More »

उपराष्ट्रपतींनी भारतीय संरक्षण लेखा सेवा अधिकारी प्रशिक्षणार्थींना संबोधित केले

नवी दिल्‍ली, 22 डिसेंबर 2025. उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांनी आज भारतीय संरक्षण लेखा सेवा (आयडीएएस) च्या 2023 आणि 2024 च्या तुकडीतील प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांना संबोधित केले. उपराष्ट्रपती म्हणाले की, 2047 पर्यंत विकसित भारत बनण्याच्या महत्त्वाकांक्षी ध्येयाकडे देश वाटचाल करत असताना, ही संकल्पना प्रत्यक्षात उतरवण्यात सनदी अधिकारी महत्त्वाची भूमिका बजावतील. त्यांनी अमृत …

Read More »