नवी दिल्ली, 9 डिसेंबर 2025 राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज (9 डिसेंबर 2025) नवी दिल्ली येथे 2023 आणि 2024 या वर्षांसाठीचे राष्ट्रीय हस्तकला पुरस्कार प्रदान केले. कला आपल्या भूतकाळातील आठवणींना, वर्तमानकाळातील अनुभवांना आणि भविष्यातील महत्त्वाकांक्षांना प्रतिबिंबित करते, प्राचीन काळापासून मानव आपल्या भावभावना चित्र किंवा शिल्पांच्या माध्यमातून व्यक्त करत आला आहे. …
Read More »
Matribhumi Samachar Marathi