Tuesday, December 09 2025 | 09:55:49 PM
Breaking News

Tag Archives: Republic Day Parade

प्रजासत्ताक दिन संचलन 2025: सर्वोत्तम संचलन पथक आणि चित्ररथांचे निकाल जाहीर

नवी दिल्‍ली, 29 जानेवारी 2025. प्रजासत्ताक दिन संचलन 2025 मध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या संचलन पथक आणि चित्ररथ यांचे निकाल जाहीर करण्यात आले आहेत. सेवा आणि केंद्रीय सशस्त्र पोलीस दल (सीएपीएफ)/ इतर पूरक दलांचे संचलन पथके  तसेच विविध राज्ये/ केंद्रशासित प्रदेश आणि केंद्र सरकारच्या मंत्रालये/विभागांच्या चित्ररथांचे मूल्यमापन करण्यासाठी तज्ज्ञांच्या तीन समित्या नेमण्यात …

Read More »

नवी दिल्लीतील यंदाच्या प्रजासत्ताक दिन संचलन सोहोळ्यात महाराष्ट्रातील विशेष पाहुणे सहभागी होणार

देशाची राजधानी नवी दिल्ली येथे आयोजित यंदाचा प्रजासत्ताक दिन सोहळा हा भारताच्या सांस्कृतिक विविधतेचा आणि लष्करी सामर्थ्याचा एक अनोखा मिलाफ असेल, ज्यामध्ये संविधान लागू झाल्यापासूनच्या 75 वर्षांवर विशेष भर असेल. राष्ट्रीय महत्त्वाच्या कार्यक्रमांमध्ये ‘लोकसहभाग’ वाढवण्याच्या उद्देशाने, 26 जानेवारी 2025 रोजी नवी दिल्लीतील कर्तव्य पथ येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत 76 व्या प्रजासत्ताक दिनाच्या संचलनाचे साक्षीदार होण्यासाठी सुमारे 10,000 विशेष पाहुण्यांना आमंत्रित …

Read More »

प्रजासत्ताक दिन संचलन 2025 पाहण्यासाठी 10,000 विशेष पाहुण्यांना निमंत्रण

नवी दिल्‍ली, 9 जानेवारी 2025 राष्ट्रीय महत्त्वाच्या कार्यक्रमांमध्ये ‘लोकसहभाग’ वाढवण्याच्या उद्देशाने, 26 जानेवारी 2025 रोजी नवी दिल्लीतील कर्तव्य पथ येथे 76 व्या प्रजासत्ताक दिनाच्या संचलनाचे साक्षीदार होण्यासाठी सुमारे 10,000 विशेष पाहुण्यांना निमंत्रित करण्यात आले आहे. विविध पार्श्वभूमी असलेल्या, स्वर्णिम भारत’च्या या शिल्पकारांमध्ये, विविध क्षेत्रात सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्यांचा आणि सरकारी योजनांचा …

Read More »

प्रजासत्ताक दिन संचलन आणि बीटिंग रिट्रीटसाठी 2 जानेवारी 2025 पासून सुरू होणार तिकीट विक्री

नवी दिल्‍ली, 1 जानेवारी 2025 प्रजासत्ताक दिन संचलन 2025 आणि बीटिंग रिट्रीटसाठीची तिकीट विक्री येत्या 2 जानेवारी 2025पासून सुरू होणार आहे. तिकीट दरांची माहिती पुढीलप्रमाणे आहे: १. प्रजासत्ताक दिन परेड (26.01.2025) 100/- आणि 20/- 02 जानेवारी 2025 – 11 जानेवारी 2025 9:00 वाजल्यापासून दिवसाचा कोटा संपेपर्यंत. 2. बीटिंग रिट्रीट (फुल ड्रेस रिहर्सल; 28.01.2025)) 20/- 3. बीटिंग रिट्रीट (29.01.2025) 100/- तिकीटे थेट खालील …

Read More »