भारताची एकूण निर्यात (वाणिज्य आणि सेवा मिळून) ऑक्टोबर 2024* मध्ये सुमारे 73.21 अब्ज अमेरिकी डॉलर असून ही ऑक्टोबर 2023च्या तुलनेत 19.08% सकारात्मक वाढ आहे. भारताची एकूण आयात (वाणिज्य आणि सेवा मिळून) ऑक्टोबर 2024* मध्ये सुमारे 83.33अब्ज अमेरिकी डॉलर असून ही ऑक्टोबर 2023 च्या तुलनेत 7.77% सकारात्मक वाढ आहे. October …
Read More »