गुरुवार, दिसंबर 19 2024 | 10:50:39 AM
Breaking News
Home / Tag Archives: Customer Affairs Department

Tag Archives: Customer Affairs Department

आवक वाढल्यामुळे टोमॅटोच्या दरात महिनाभऱात 22 टक्क्यांहून अधिक घसरण ; ग्राहक व्यवहार विभागाची माहिती

मंडईतील दर कमी झाल्यामुळे टोमॅटोच्या किरकोळ दरात घसरण झाली आहे. देशामध्ये 14 नोव्हेंबर रोजी टोमॅटोची सरासरी किरकोळ किंमत प्रति किलो 52.35 रुपये होती. एका महिन्यापूर्वी 14 ऑक्टोबर रोजी हा दर प्रति किलो 67.50 रुपये होता. त्या तुलनेत हे दर 22.4% ने कमी झाले आहेत. याच कालावधीत, आझादपूर मंडईतील सरासरी  दर निम्म्याने म्हणजे सुमारे 50% घसरून  प्रति क्विंटल 5883 रुपयांवरून 2969रुपयांपर्यंत खाली आले आहेत. टोमॅटोची आवक वाढल्याने …

Read More »