भारत आंतरराष्ट्रीय व्यापार मेळ्यात (आयआयटीएफ) कक्ष क्रमांक 14 मध्ये इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने स्टॉल उभारला आहे. याअंतर्गत सीएससी अर्थात सामान्य सेवा केंद्राचा (कॉमन सर्व्हिस सेंटर) स्टॉल डिजिटल आणि समुदाय सेवांच्या विस्तृत श्रेणींचे प्रदर्शन घडवतो. ग्रामीण ईस्टोअर, सीएससी अकादमी, डिजीपे, आधारशी संबंधित सेवा आणि इतर प्रमुख उपक्रमांचा यांचा यात समावेश आहे. सीएससी पुरवत असलेल्या सुविधांबद्दल …
Read More »