राज्यसभेत आज गदारोळातच सभापती जगदीप धनखड यांनी सदस्यांच्या वर्तनाबद्दल नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले, आठवड्याभरात तेच तेच मुद्दे वारंवार उपस्थित केले गेले असून आपण कामकाजाचे 3 दिवस वाया घालवले आहेत. सार्वजनिक कारणासाठी वचनबद्धता असलेले हे ते दिवस आहेत. अपेक्षेप्रमाणे आपण आपली कर्तव्ये पार पाडण्याची शपथ आपण प्रत्यक्षात आणली पाहिजे. वेळेचे नुकसान, संधी गमावणे, प्रश्नोत्तराचा तास …
Read More »