शुक्रवार, नवंबर 15 2024 | 11:28:11 AM
Breaking News
Home / Tag Archives: gold

Tag Archives: gold

40 कोटींहून अधिक सोन्याच्या दागिन्यांचे हॉलमार्कींग करण्याची प्रक्रिया आतापर्यंत पूर्ण; अनिवार्य हॉलमार्किंग प्रक्रियेच्या चौथ्या टप्प्याला 5 नोव्हेंबर 2024 पासून प्रारंभ

40 कोटींहून अधिक सोन्याच्या दागिन्यांचे वैशिष्ट्यपूर्ण HUID(हॉलमार्क युनिक आयडेंटिफिकेशन) पध्दतीने हॉलमार्किंग करण्यात आले  आहे, ज्यामुळे ग्राहकांचा  सोन्याच्या बाजारपेठेतील  विश्वास वाढेल आणि व्यवहारात पारदर्शकता येईल. भारतीय मानक ब्युरोने हॉलमार्किंग ऑफ गोल्ड ज्वेलरी आणि गोल्ड आर्टिफॅक्ट्स अमेंडमेंट ऑर्डर, 2024 याअंतर्गत 5 नोव्हेंबर 2024 पासून सोने आणि सोन्याच्या दागिन्यांचे  अनिवार्य हॉलमार्किंग करण्याचा चौथा टप्पा …

Read More »

महसूल गुप्तचर संचालनालयाच्या मुंबई विभागाने 2.67 कोटी रुपयांचे सोने केले जप्त, मुंबई विमानतळावर तस्करी प्रकरणात दोघांना अटक

मुंबईत महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर 3,350 ग्रॅम सोने जप्त केले आहे. या सोन्याची किंमत तब्बल 2.67 कोटी रुपये आहे. या तस्करी प्रकरणात दोन व्यक्तींना अटक करण्यात आली आहे. सेलेबी एनएएस एअरपोर्ट सर्व्हिसेस इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचा एक कनिष्ठ कर्मचारी आणि ग्राहक सेवेत कार्यरत असणाऱ्या एका महिलेचा यात समावेश …

Read More »