जी-20 शिखरपरिषदेनिमित्त रिओ दि जानेरो येथे दाखल झालेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज तेथे नॉर्वेचे पंतप्रधान जोनास गार स्टोर यांची भेट घेतली. दोन्ही देशांच्या पंतप्रधानांनी द्विपक्षीय संबंधांच्या प्रगतीचा आढावा घेतला आणि विविध क्षेत्रांतील सहकार्य अधिक बळकट करण्याच्या मार्गांविषयी चर्चा केली. India-EFTA-TEPA म्हणजेच भारत-युरोपीय मुक्त व्यापार संस्था- व्यापार आणि आर्थिक भागीदारी …
Read More »पंतप्रधानांनी घेतली पोर्तुगालच्या पंतप्रधानांची भेट
ब्राझीलमध्ये रिओ द जानिरो येथे आयोजित जी20 परिषदेच्या अनुषंगाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पोर्तुगालचे पंतप्रधान लुईस माँटेनेग्रो यांची भेट घेतली. या दोन्ही नेत्यांची परस्परांशी ही पहिलीच भेट होती. पंतप्रधान माँटेनेग्रो यांनी एप्रिल 2024 मध्ये पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करून पंतप्रधान मोदी यांनी भारत आणि पोर्तुगाल यांच्यातील द्विपक्षीय …
Read More »पंतप्रधानांनी घेतली इटलीच्या पंतप्रधानांची भेट
ब्राझीलमध्ये रिओ द जानिरो येथे आयोजित जी20 परिषदेदरम्यान पंतप्रधान मोदी यांनी आज इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांची भेट घेतली. या दोन पंतप्रधानांची गेल्या दोन वर्षांतील ही पाचवी भेट आहे. आजच्या भेटीआधी जून 2024 मध्ये इटलीत पुगलिया येथे पंतप्रधान मेलोनी यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित जी 7 शिखर परिषदेनिमित्त या दोन नेत्यांची भेट …
Read More »केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी जॉन्स हॉपकिन्स युनिव्हर्सिटी आणि गुप्ता-क्लिन्स्की इंडिया इन्स्टिट्यूटच्या शिष्टमंडळाची घेतली भेट
केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आज अमेरिकेतील बाल्टिमोर, मेरीलँड येथील जॉन्स हॉपकिन्स युनिव्हर्सिटी (जेएचयु) चे अध्यक्ष रोनाल्ड जे. डॅनियल्स यांच्या नेतृत्वाखालील उच्चस्तरीय शिष्टमंडळाची भेट घेतली. या शिष्टमंडळात गुप्ता-क्लिन्स्की इंडिया इन्स्टिट्यूट (जीकेआयआय) चे अधिकारी देखील सहभागी झाले होते. जीकेआयआय हा जॉन्स हॉपकिन्स युनिव्हर्सिटीचा एक अंतर्गत विभाग आहे, जो संशोधन, शिक्षण, धोरण आणि परिचालन याद्वारे …
Read More »रशियाच्या कृषी उपमंत्र्यांनी घेतली भारत सरकारच्या ग्राहक व्यवहार विभागाच्या सचिवांची भेट, डाळी आणि कडधान्याच्या व्यापारातील सहकार्यावर केली चर्चा
रशियन कृषी मंत्रालयाचे उपमंत्री मॅक्सिम टिटोव्ह यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने 11 नोव्हेंबर 2024 रोजी ग्राहक व्यवहार विभागाच्या सचिव निधी खरे यांची भेट घेतली आणि डाळी तसेच कडधान्याच्या व्यापाराच्या क्षेत्रात सहकार्य वाढवण्याच्या उपाययोजनांवर चर्चा केली. अलीकडच्या काळात रशिया हा भारताच्या मसूर आणि पिवळ्या- पांढ-या वाटाण्याच्या आयातीचा प्रमुख स्रोत म्हणून उदयाला आला आहे. …
Read More »