सोमवार, दिसंबर 23 2024 | 01:52:11 PM
Breaking News
Home / Tag Archives: Organizing

Tag Archives: Organizing

भारतीय आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सव (आयआयएसएफ) 2024च्या नांदी कार्यक्रमाचे आयोजन

सीएसआयआर- राष्ट्रीय वैज्ञानिक संवाद आणि धोरण संशोधन संस्थेतर्फे (एनआयएससीपीआर) आज पुसा परिसरातील विवेकानंद सभागृहात भारतीय आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सव (आयआयएसएफ) 2024 च्या  कर्टन रेझर म्हणजेच नांदी- कार्यक्रमाचे  आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमासह  या भव्य विज्ञान महोत्सवाची सुरुवात झाली. सीएसआयआर-एनआयएससीपीआरच्या संचालिका प्रा.रंजना अगरवाल यांनी महोत्सवाची वातावरणनिर्मिती करत स्वागतपर भाषण केले. त्या म्हणाल्या, …

Read More »

पंचायती राज संस्थांच्या माध्यमातून दिल्या जाणाऱ्या नागरिक – केंद्रित सेवांविषयी माहिती पोहचवण्यासाठी उद्या विशेष वेबिनारचे आयोजन

प्रशासकीय सुधारणा आणि सार्वजनिक तक्रार विभागाच्या  राष्ट्रीय ई – गव्हर्नन्स वेबिनार मालिकेच्या 2023 – 24 (NeGW 2023 – 24) अंतर्गत उद्या 11 नोव्हेंबर 2024 रोजी दुपारी 12.00 ते 1.00 या वेळेत पंचायती राज संस्थांच्या माध्यमातून दिल्या जाणाऱ्या जाणाऱ्या नागरिक – केंद्रित सेवांच्या विषयावर विशेष वेबिनारचे आयोजन करण्यात आले आहे. प्रशासकीय सुधारणा आणि सार्वजनिक तक्रार विभागाचे सचिव व्ही. श्रीनिवास आणि पंचायती …

Read More »

नवी दिल्ली येथे 5-6 नोव्हेंबर 2024 रोजी आशियाई बौद्ध शिखर परिषदेचे आयोजन; परिषदेला राष्ट्रपती प्रमुख पाहुण्या म्हणून राहणार उपस्थित

भारत सरकारचे सांस्कृतिक मंत्रालय, आंतरराष्ट्रीय बुद्धिस्ट कॉन्फेडरेशन (IBC) च्या सहकार्याने नवी दिल्ली येथे 5 ते 6 नोव्हेंबर 2024 रोजी पहिली आशियाई बौद्ध शिखर परिषद (ABS) आयोजित करत आहे.  ‘आशिया खंडाच्या बळकटीकरणात बुद्ध धम्माची भूमिका’ ही या शिखर परिषदेची मुख्य  संकल्पना आहे.  या कार्यक्रमात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील अशी अपेक्षा आहे.  शिखर परिषदेच्या माध्यमातून, संवादाला चालना देण्यासाठी, समजूतदारपणाला …

Read More »