भारतातील माध्यमे आणि करमणुकीच्या क्षेत्रात कार्यरत मीडिया आणि एंटरटेनमेंट असोसिएशन ऑफ इंडिया ने (एमईएआय) भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या सहकार्याने 30 नोव्हेंबर 2024 रोजी दिल्लीमध्ये `वॅम!` (वेव्स अॅनिमे अँड मंगा कॉन्टेस्ट) चे यशस्वी आयोजन केले . इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मास कम्युनिकेशन, दिल्ली येथे पार पडलेल्या या उपक्रमाच्या नव्या पर्वाने प्रेक्षकांना आकर्षित केले आणि भारतातील …
Read More »