दक्षिण कोरियातील बुसान येथे आयोजित आंतरशासकीय वाटाघाटी समितीच्या (आयएनसी-5) पाचव्या अधिवेशनाच्या समारोप सत्रामध्ये भारताने आपली भूमिका मांडताना प्लास्टिक प्रदूषणाचे आव्हान आणि त्याची व्यापक तीव्रता याची जाणीव करुन दिली. या समस्येवर कोणत्याही एका राष्ट्राला स्वतंत्रपणे संपूर्ण तोडगा काढता येणार नसल्याचेही भारताने यावेळी नमुद केले. या संदर्भात अध्यक्ष आणि सचिवालयाने आयएनसी- 5 मध्ये सहमती आधारित निष्कर्ष साध्य करण्यासाठी केलेल्या प्रयत्नांसाठी भारताने त्यांचे आभार …
Read More »