गुरुवार, अप्रैल 17 2025 | 11:59:00 PM
Breaking News
Home / अन्य समाचार / लाइव्ह बुद्धिबळ मानांकनामध्ये 2800 गुणांचा आकडा पार केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अर्जुन एरिगैसीला दिल्या शुभेच्छा

लाइव्ह बुद्धिबळ मानांकनामध्ये 2800 गुणांचा आकडा पार केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अर्जुन एरिगैसीला दिल्या शुभेच्छा

Follow us on:

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज भारतीय बुद्धिबळ ग्रँडमास्टर अर्जुन एरिगैसी याचे लाइव्ह बुद्धिबळ मानांकनामध्ये 2800 गुणांचा आकडा पार केल्याबद्दल अभिनंदन केले.

अर्जुन एरीगैसी याच्यामुळे  जागतिक स्तरावर भारताची मान उंचावली असून यामुळे अनेक तरुणांना प्रेरणा मिळेल; असे म्हणत मोदी यांनी अर्जुनच्या असाधारण प्रतिभा आणि चिकाटीचे कौतुक केले आहे.

प्रधानमंत्री मोदी यांनी एक्स या समाज माध्यमावर पोस्ट केले:

“लाइव्ह बुद्धिबळ मानांकनामध्ये 2800 गुणांचा आकडा पार केल्याबद्दल  अर्जुन एरिगैसी अभिनंदन! हे एक अप्रतिम यश आहे. त्याच्या असाधारण प्रतिभा आणि चिकाटीचा संपूर्ण देशाला अभिमान आहे. अर्जुन याचे हे यश त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील एक मैलाचा दगड असून यामुळे अनेक तरुणांना बुद्धिबळ खेळण्यास आणि जागतिक स्तरावर यशस्वी होण्यासाठी सुद्धा हे यश प्रेरणा देईल. त्याच्या भविष्यातील प्रयत्नांसाठी सर्वोत्तम शुभेच्छा!”

मित्रों,
मातृभूमि समाचार का उद्देश्य मीडिया जगत का ऐसा उपकरण बनाना है, जिसके माध्यम से हम व्यवसायिक मीडिया जगत और पत्रकारिता के सिद्धांतों में समन्वय स्थापित कर सकें। इस उद्देश्य की पूर्ति के लिए हमें आपका सहयोग चाहिए है। कृपया इस हेतु हमें दान देकर सहयोग प्रदान करने की कृपा करें। हमें दान करने के लिए निम्न लिंक पर क्लिक करें -- Click Here


* 1 माह के लिए Rs 1000.00 / 1 वर्ष के लिए Rs 10,000.00

Contact us

Check Also

नव संवत्सर कार्यक्रम के संदर्भ में श्रीमद्भगवदगीता वैदिक न्यास समिति की बैठक हुई सम्पन्न

लखनऊ. श्रीमद्भगवदगीता वैदिक न्यास कानपुर प्रान्त द्वारा स्वरूप नगर स्थित होटल हेरिटेज में आज दिनांक …

News Hub