शुक्रवार, नवंबर 22 2024 | 02:50:26 AM
Breaking News
Home / Choose Language / marathi / भारत तिबेट सीमा पोलीस दल अर्थात आयटीबीपीच्या स्थापना दिनानिमित्त पंतप्रधानांकडून आयटीबीपी हिमवीरांना शुभेच्छा

भारत तिबेट सीमा पोलीस दल अर्थात आयटीबीपीच्या स्थापना दिनानिमित्त पंतप्रधानांकडून आयटीबीपी हिमवीरांना शुभेच्छा

Follow us on:

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारत तिबेट सीमा पोलीसदलाच्या स्थापनादिनानिमित्त आयटीबीपी हिमवीर आणि त्यांच्या कुटुंबियांना शुभेच्छा दिल्या आहेत. भारत-तिबेट सीमा पोलीस दल हे शौर्य आणि समर्पणाचं प्रतिक असल्याचे सांगत नैसर्गिक आपत्ती आणि बचावकार्यात या पोलीस दलाने केलेल्या प्रयत्नांची त्यांनी प्रशंसा केली. त्यांचं हे कार्य लोकांसाठी  अभिमानास्पद असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

आपल्या एक्स वरील संदेशात पंतप्रधान लिहितात :

“आयटीबीपी हिमवीर आणि त्यांच्या कुटुंबियांना स्थापना दिनाच्या शुभेच्छा. हे दल शौर्य आणि समर्पण यांचं महान प्रतिक आहे. अतिशय दुर्गम प्रदेश आणि प्रतिकूल वातावरणात हे हिमवीर आपलं रक्षण करतात. याव्यतिरिक्त, नैसर्गिक आपत्ती आणि बचावकार्य दरम्यान त्यांचे प्रयत्न प्रेरणादायी आणि अभिमानास्पद आहेत. . @ITBP_official”

मित्रों,
मातृभूमि समाचार का उद्देश्य मीडिया जगत का ऐसा उपकरण बनाना है, जिसके माध्यम से हम व्यवसायिक मीडिया जगत और पत्रकारिता के सिद्धांतों में समन्वय स्थापित कर सकें। इस उद्देश्य की पूर्ति के लिए हमें आपका सहयोग चाहिए है। कृपया इस हेतु हमें दान देकर सहयोग प्रदान करने की कृपा करें। हमें दान करने के लिए निम्न लिंक पर क्लिक करें -- Click Here


* 1 माह के लिए Rs 1000.00 / 1 वर्ष के लिए Rs 10,000.00

Contact us

Check Also

अझरबैजानमध्ये बाकू येथे आयोजित संयुक्त राष्ट्र हवामान बदल शिखर परिषदेतील कॉप29 बैठकीदरम्यान भारताने हवामान बदलाचा स्वीकार या विषयाशी संबंधित उच्चस्तरीय मंत्रीपातळीवरील संवाद कार्यक्रमात निवेदन दिले

भारताने काल, 19 नोव्हेंबर 2024 रोजी अझरबैजानमध्ये बाकू येथे आयोजित संयुक्त राष्ट्र हवामान बदल शिखर …