सोमवार, नवंबर 25 2024 | 08:53:06 AM
Breaking News
Home / Choose Language / marathi / आदिवासी नेता श्री कार्तिक उराव यांना त्यांच्या जन्मशताब्दीनिमित्त पंतप्रधानांनी वाहिली आदरांजली

आदिवासी नेता श्री कार्तिक उराव यांना त्यांच्या जन्मशताब्दीनिमित्त पंतप्रधानांनी वाहिली आदरांजली

Follow us on:

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आदिवासी नेता श्री कार्तिक उराव यांना त्यांच्या जन्मशताब्दीनिमित्त आदरांजली वाहिली आहे.”श्री कार्तिक उराव हे एक महान नेते आहेत ज्यांनी आदिवासी समाजाचे हक्क आणि स्वाभिमानासाठी यांनी आपले संपूर्ण आयुष्य समर्पित केले; तसेच आदिवासी संस्कृती आणि अस्मितेचे रक्षण करण्यासाठी आदिवासी समाजाचे मुखपत्र म्हणून भूमिका बजावली,” अशा शब्दांत पंतप्रधानांनी त्यांना अभिवादन केले आहे

आपल्या X पोस्टवर श्री मोदी यांनी  लिहिले आहे:
“आदिवासी समाजाच्या हक्कांसाठी आणि स्वाभिमानासाठी आपले संपूर्ण जीवन  समर्पित करणारे देशाचे महान नेते कार्तिक उराव जी यांना त्यांच्या जन्मशताब्दीनिमित्त विनम्र अभिवादन. आदिवासी समाजाचे ते एक प्रमुख प्रवक्ते होते, ज्यांनी आदिवासी संस्कृती वंचितांच्या कल्याणासाठी आणि अस्मिता जपण्यासाठी सतत संघर्ष केला.

मित्रों,
मातृभूमि समाचार का उद्देश्य मीडिया जगत का ऐसा उपकरण बनाना है, जिसके माध्यम से हम व्यवसायिक मीडिया जगत और पत्रकारिता के सिद्धांतों में समन्वय स्थापित कर सकें। इस उद्देश्य की पूर्ति के लिए हमें आपका सहयोग चाहिए है। कृपया इस हेतु हमें दान देकर सहयोग प्रदान करने की कृपा करें। हमें दान करने के लिए निम्न लिंक पर क्लिक करें -- Click Here


* 1 माह के लिए Rs 1000.00 / 1 वर्ष के लिए Rs 10,000.00

Contact us

Check Also

राष्ट्रीय ग्राहक हेल्पलाइनने (NCH) ग्राहकांच्या तक्रारी सोडवण्यासाठी 1000 हून अधिक कंपन्यांसोबत केली भागीदारी

एका महत्त्वपूर्ण घडामोडीनुसार, राष्ट्रीय ग्राहक हेल्पलाइन (NCH) ने तक्रारींचे जलद गतीने निराकरण करण्यासाठी आपल्या अभिसरण कार्यक्रमांतर्गत 1000 हून अधिक …