Posted On: 16 NOV 2024 5:00PM by PIB Mumbai केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री गिरीराज सिंह यांनी नवी दिल्लीत भारत मंडपम येथे आयोजित इंडिया इंटरनॅशनल ट्रेड फेअर (आयआयटीएफ) मधील विशेष हातमाग व हस्तकला प्रदर्शन आणि विक्रीसाठीच्या वस्त्र मंडपाचे उद्घाटन केले. त्यांच्या समवेत वस्त्रोद्योग राज्यमंत्री पबित्रा मार्गेरिटा देखील उपस्थित होते. गिरीराज सिंह आणि …
Read More »“प्रभावी सार्वजनिक तक्रार निवारण” या विषयावर आयोजित राष्ट्रीय कार्यशाळेत केंद्रीय राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह मार्गदर्शन करणार
प्रशासकीय सुधारणा आणि सार्वजनिक तक्रारी विभाग (डीएआरपीजी) 18 नोव्हेंबर 2024 रोजी नवी दिल्लीतील येथील विज्ञान भवनात सभागृह क्र. 6 मध्ये “प्रभावी सार्वजनिक तक्रार निवारण” या विषयावर राष्ट्रीय कार्यशाळेचे आयोजन करणार आहे. सरकारच्या जबाबदार प्रशासनासाठीच्या वचनबद्धतेत आणि सार्वजनिक तक्रारी निवारण यंत्रणेमुळे नागरिकांच्या अनुभवात सुधारणा करणे हे या कार्यशाळेचे उद्दिष्ट आहे. कार्मिक, सार्वजनिक तक्रारी आणि निवृत्तीवेतन राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) …
Read More »केंद्रीय मंत्री जितन राम मांझी यांच्या हस्ते 43 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय व्यापार मेळावा (आयआयटीएफ) 2024 मधील “एमएसएमई पॅव्हिलियन” चे उद्घाटन
केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग (एमएसएमई) मंत्री जितन राम मांझी यांनी आज नवी दिल्ली येथे 43 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय व्यापार मेळावा (आयआयटीएफ) 2024 मधील दालन क्र. 6 मध्ये प्रदर्शित करण्यात आलेल्या “एमएसएमई पॅव्हिलियन” चे उद्घाटन केले. केंद्रीय एमएसएमई मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव आणि विकास आयुक्त डॉ. रजनीश यांच्यासह मंत्रालयातील इतर ज्येष्ठ अधिकारीही या कार्यक्रमाला उपस्थित होते. एमएसएमई …
Read More »सर्वोत्कृष्ट वेब मालिका पुरस्कार: सिनेमाच्या वैविध्यातील प्रगती साजरा करणारा इफ्फीचा उपक्रम
55 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाने (इफ्फी) मनोरंजन उद्योगाचा प्रगती करणारा वेग स्वीकारून सिनेमातील उत्कृष्टता साजरी करण्याची परंपरा सुरु ठेवली आहे. डिजिटल सामग्रीमध्ये येत असलेली सर्जकतेची लाट ओळखून 54 व्या इफ्फीमध्ये सुरु करण्यात आलेल्या सर्वोत्कृष्ट वेब (ओटीटी) मालिका पुरस्काराने ओटीटी मंचांवरील असामान्य कथाकथनाचा सन्मान करण्यात महत्त्वाचा परिवर्तनकारक टप्पा गाठला आहे. या पुरस्कारासाठी यावर्षी 10 प्रमुख …
Read More »केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी खोट्या बातम्यांचा सामना करण्यासाठी आणि लोकशाहीचे रक्षण करण्यासाठी डिजिटल मीडियामध्ये जबाबदारीचे भान राखण्याचे केले आवाहन
राष्ट्रीय पत्रकार दिन 2024 निमित्त भारतीय प्रेस कौन्सिलने नवी दिल्लीतील नॅशनल मीडिया सेंटर येथे राष्ट्रीय पत्रकार दिन साजरा केला. केंद्रीय माहिती आणि प्रसारण, रेल्वे आणि इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव, केंद्रीय माहिती आणि प्रसारण आणि संसदीय कामकाज राज्यमंत्री, डॉ. एल. मुरुगन, प्रेस कौन्सिलच्या अध्यक्ष आणि माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या सचिव न्यायमूर्ती रंजना प्रकाश देसाई …
Read More »आयुष्मान वय वंदना योजनेत एबी पीएम-जेएवाय अंतर्गत नोंदणीने तीन आठवड्यांत ओलांडला 10 लाखांचा टप्पा
70 वर्षे आणि त्यावरील वयोगटातील ज्येष्ठ नागरिकांसाठी नव्याने सुरू करण्यात आलेल्या आयुष्मान वय वंदना कार्डासाठी नोंदणी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. विशेष म्हणजे 10 लाखांपेक्षा जास्त ज्येष्ठ नागरिकांनी या कार्डासाठी नोंदणी करत, या योजनेतील एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठला आहे. हे कार्ड ज्येष्ठ नागरिकांना आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजने अंतर्गत (एबी पीएम-जेएवाय) मोफत आरोग्य …
Read More »प्राप्तिकर विवरणपत्रात करदात्यांना शेड्यूल फॉरेन ॲसेट्सची माहिती अचूकपणे भरण्यात आणि परकीय स्रोतांकडून मिळालेल्या उत्पन्नाची माहिती भरण्यात मदत म्हणून सीबीडीटी’ने मूल्यांकन वर्ष 2024-25 साठी अनुपालन आणि जागरूकता मोहीम सुरू केली
केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने प्राप्तिकर विवरणपत्रात करदात्यांना परदेशी मालमत्तेची माहिती (शेड्यूल फॉरेन ॲसेट्स ) अचूकपणे भरण्यात आणि परकीय स्रोतांकडून (अनुसूची एफएसआय) मिळालेल्या उत्पन्नाची माहिती भरण्यात मदत म्हणून मूल्यांकन वर्ष 2024-25 साठी अनुपालन आणि जागरूकता मोहीम सुरू केली आहे. काळा पैसा (अघोषित परकीय उत्पन्न आणि मालमत्ता) आणि कर आकारणी कायदा, 2015 अंतर्गत शेड्यूल एफए …
Read More »भारतीय नौदलासाठी युनिकॉर्न मास्ट’ची संयुक्तपणे निर्मिती करण्यासाठी भारत आणि जपानमध्ये अंमलबजावणीविषयक परस्पर सामंजस्य करारावर स्वाक्षरी
भारतीय नौदलाच्या जहाजांवरील फिटमेंटकरता युनिकॉर्न मास्ट’ची संयुक्तपणे निर्मिती करण्यासाठी भारत आणि जपानमध्ये काल अंमलबजावणीविषयक परस्पर सामंजस्य करार झाला. जपानमध्ये टोकियो इथल्या भारतीय दूतावासात काल दि. 15 नोव्हेंबर 24 रोजी दोन्ही देशांच्या अधिकाऱ्यांनी या अंमलबजावणीविषयक सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या केल्या. जपानमधील भारताचे राजदूत सिबी जॉर्ज आणि जपानच्या संरक्षण मंत्रालयांतर्गतच्या अॅक्विजिशन टेक्नॉलॉजी अँड लॉजिस्टिक्स एजन्सीचे (ATLA) आयुक्त इशिकावा …
Read More »ਨਾਇਜੀਰੀਆ, ਬ੍ਰਾਜ਼ੀਲ ਅਤੇ ਗੁਆਨਾ ਦੇ ਪੰਜ ਦਿਨਾਂ ਦੀ ਯਾਤਰਾ ਤੋਂ ਪਹਿਲੇ ਪ੍ਰਧਾਨ ਮੰਤਰੀ ਦਾ ਰਵਾਨਗੀ ਬਿਆਨ
ਮੈਂ ਨਾਇਜੀਰੀਆ, ਬ੍ਰਾਜ਼ੀਲ ਅਤੇ ਗੁਆਨਾ ਦੇ ਪੰਜ ਦਿਨਾਂ ਦੇ ਦੌਰੇ ’ਤੇ ਜਾ ਰਿਹਾ ਹਾਂ। ਮਹਾਮਹਿਮ ਰਾਸ਼ਟਰਪਤੀ ਬੋਲਾ ਅਹਿਮਦ ਟੀਨੂਬੂ (H.E. President Bola Ahmed Tinubu) ਦੇ ਸੱਦੇ ’ਤੇ, ਇਹ ਨਾਇਜੀਰੀਆ ਦੀ ਮੇਰੀ ਪਹਿਲੀ ਯਾਤਰਾ ਹੋਵੇਗੀ। ਇਹ ਪੱਛਮ ਅਫਰੀਕੀ ਖੇਤਰ ਵਿੱਚ ਸਾਡਾ ਕਰੀਬੀ ਸਾਂਝੇਦਾਰ ਹੈ। ਮੇਰੀ ਇਹ ਯਾਤਰਾ ਲੋਕਤੰਤਰ ਅਤੇ ਬਹੁਲਵਾਦ ਵਿੱਚ …
Read More »নয়াদিল্লিতে হিন্দুস্তান টাইমস লিডারশিপ সামিট, ২০২৪-এ যোগ দিলেন প্রধানমন্ত্রী
আজ নয়াদিল্লিতে হিন্দুস্তান টাইমস লিডারশিপ সামিট, ২০২৪-এ ভাষণদানকালে প্রধানমন্ত্রী শ্রী নরেন্দ্র মোদী বলেন যে আজ থেকে ১০০ বছর আগে শুরু হয়েছিল হিন্দুস্তান টাইমস-এর যাত্রাকাল। মহাত্মা গান্ধী স্বয়ং হিন্দুস্তান টাইমস-এর যাত্রাকালের সূচনা করেন। সেইদিক থেকে বিচার করলে এই সংবাদপত্রটি ১০০ বছরের এক ঐতিহাসিক সময়কালের সাক্ষী। এই উপলক্ষে আয়োজিত হিন্দুস্তান টাইমস-এর একটি …
Read More »