गोवा येथे आयोजित 55 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या (इफ्फी) अनुषंगाने केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयातील पत्रसूचना कार्यालयाने पुणे येथील भारतीय चित्रपट आणि दूरचित्रवाणी संस्थेच्या (एफटीआयआय) सहकार्याने माध्यम प्रतिनिधींसाठी “चित्रपटांचा आढावा: चित्रपट परीक्षणापासून चित्रपट वाचनापर्यंतचा प्रवास” या संकल्पनेवर आधारित चित्रपट रसग्रहण अभ्यासक्रमाचे आयोजन केले आहे. चित्रपटीय कला आणि कौशल्य यांचे …
Read More »ब्रेकिंग बॅरिअर: 55 वा इफ्फी चित्रपट पाहण्याच्या सुलभतेची नवीन मानके सुनिश्चित करत आहे
55 वा भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (इफ्फी) अभिमानाने “सबका मनोरंजन” (सर्वांसाठी मनोरंजन) या संकल्पनेचा अवलंब करत प्रेक्षकांना सर्वसमावेशक सिनेमॅटिक अनुभव प्रदान करणार आहे. प्रेक्षकांना सुलभतेने चित्रपट पाहता येणाऱ्या चित्रपट महोत्सवाची परंपरा सुरू राहील हे सुनिश्चित करुन इफ्फिने महोत्सवात विविध क्षमतांच्या सिनेप्रेमींचे वर्षानुवर्षे स्वागत केले आहे. समावेशन भागीदार, राज्य अपंग व्यक्ती आयोग, गोवा, …
Read More »केंद्रीय मंत्री कीर्ती वर्धन सिंग यांनी बाकू, अझरबैजान येथे कॉप-29 या संयुक्त राष्ट्र हवामान बदल परिषदेच्या उच्चस्तरीय सत्रात केले भारताचे राष्ट्रीय निवेदन
बाकू, अझरबैजान येथे आज संयुक्त राष्ट्रांच्या कॉप-29 या हवामान बदल परिषदेच्या उच्चस्तरीय सत्रात भारताचे राष्ट्रीय निवेदन सादर करताना, केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्री, कीर्ती वर्धन सिंग यांनी कॉप परिषद ऐतिहासिक असल्याचे सांगितले आणि यूएनएफसीसीसी आणि त्याच्या पॅरिस करारा अंतर्गत, हवामान बदलाविरूद्ध सामूहिक लढा उभारण्याचे सर्व देशांना आवाहन केले. …
Read More »अनेक संस्थांचा सहभाग असलेल्या ‘संयुक्त विमोचन 2024’ या आपत्ती निवारण सरावाची लष्कराकडून यशस्वी सांगता
लष्कराने 18-19 नोव्हेंबर 2024 रोजी अहमदाबाद आणि पोरबंदर येथे, बहुपक्षीय वार्षिक संयुक्त मानवतावादी सहाय्य आणि आपत्ती निवारण सराव, ‘संयुक्त विमोचन 2024’ यशस्वी आयोजन केले. भारताची आपत्ती निवारण सज्जता दर्शवणाऱ्या या महत्त्वपूर्ण कार्यक्रमाला लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी उपस्थित होते. भारतीय लष्कराच्या दक्षिणी कमांडच्या कोणार्क पथकाने हा सराव संचलित केला. अहमदाबाद …
Read More »संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी हवाई दल कमांडर्स परिषदेला केले संबोधित
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज नवी दिल्लीतील हवाई मुख्यालयात हवाई दल कमांडर्स परिषदेला संबोधित केले. या परिषदेला चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (सीडीएस), जनरल अनिल चौहान, संरक्षण सचिव राजेश कुमार सिंग) आणि डीआरडीओ अध्यक्ष डॉ. समीर व्ही. कामत, सचिव (संरक्षण उत्पादन) संजय कुमार आणि भारतीय हवाई दलाचे वरिष्ठ कमांडर उपस्थित …
Read More »केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाने हिरे क्षेत्रातील ग्राहकांच्या हिताचे संरक्षण करण्याच्या दिशेने मार्गदर्शक तत्वे निश्चित करण्यासाठी भागधारकांच्या सल्लागार बैठकीचे केले आयोजन
हिरे क्षेत्रासाठी योग्य शब्दावलीचा वापर होण्याबाबत विचारविनिमय करण्यासाठी केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाने हिरे क्षेत्रातील ग्राहकांच्या हिताचे संरक्षण करण्यासंदर्भात भागधारकांच्या सल्लावजा बैठकीचे आयोजन केले. केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाच्या (सीसीपीए) मुख्य आयुक्त निधी खरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत या क्षेत्रातील महत्त्वाचे भागधारक उद्योग तसेच तज्ञ एकत्र आले. हिरे क्षेत्रात प्रमाणित शब्दावलीचा …
Read More »केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी गुजरातमध्ये गांधीनगर येथे 50 व्या अखिल भारतीय पोलीस विज्ञान परिषदेला मुख्य अतिथी म्हणून केले संबोधित
देशातील 22,000 न्यायालये ई-न्यायालय प्रणालीशी जोडण्यात आली असून ई-तुरुंग अंतर्गत दोन कोटींहून अधिक कैद्यांची माहिती उपलब्ध केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी आज गुजरातमध्ये गांधीनगर येथे 50 व्या अखिल भारतीय पोलीस विज्ञान परिषदेला मुख्य अतिथी म्हणून संबोधित केले. उपस्थितांशी संवाद साधताना, पोलीस विज्ञान परिषद, गुन्ह्यांविरोधातील लढाईत आपल्या संपूर्ण …
Read More »दूरसंचार कायदा, 2023 अंतर्गत प्रसारण सेवांच्या तरतुदीसाठी सेवा प्राधिकरणाच्या चौकटीविषयी ट्रायच्या सल्लामसलत पत्रावर टिप्पणी /प्रति- टिप्पणी प्राप्त करण्यासाठी मुदतवाढ
भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (ट्राय) ने 30 ऑक्टोबर 2024 रोजी ‘दूरसंचार कायदा, 2023 अंतर्गत प्रसारण सेवांच्या तरतुदीसाठी सेवा प्राधिकरणांच्या चौकटीविषयी’ सल्लामसलत पत्र प्रसिद्ध केले आहे. सल्लामसलतीमध्ये उपस्थित केलेल्या मुद्यांवर संबंधितांकडून लेखी टिप्पण्या प्राप्त करण्याची अंतिम तारीख 20 नोव्हेंबर 2024 आणि प्रति-टिप्पण्यांसाठी 27 नोव्हेंबर 2024 निश्चित केली होती मात्र, काही हितधारकांच्या …
Read More »क्वालिटी काऊन्सिल ऑफ इंडियाची घटक संस्था नॅशनल ॲक्रिडिटेशन बोर्ड फॉर हॉस्पिटल्स अँड हेल्थकेअर प्रोव्हायडर्स आणि रिसर्च सोसायटी फॉर स्टडी ऑफ डायबिटीज इन इंडिया यांच्यात मधुमेहासंबंधित आरोग्यसेवांसाठी एका सामंजस्य करारावर स्वाक्षरी
नॅशनल ॲक्रिडिटेशन बोर्ड फॉर हॉस्पिटल्स अँड हेल्थकेअर प्रोव्हायडर्स (NABH),ही क्वालिटी कौन्सिल ऑफ इंडिया (QCI) यांची एक घटक संस्था आहे.मधुमेहासंबंधित सक्षम क्लिनिकल आणि डिजिटल आरोग्यसेवा मानकांच्या वापराद्वारे भारतातील मधुमेहाविषयी काळजी आणि त्याची गुणवत्ता आणि सातत्य यासंदर्भात संस्थेने आज रिसर्च सोसायटी फॉर स्टडी ऑफ डायबिटीज इन इंडिया (RSSDI) यांच्या सोबत सामंजस्य करारावर …
Read More »केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी जागतिक मृदा परिषद 2024 ला केले संबोधित
केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण तसेच ग्रामीण विकास मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी आज नवी दिल्लीतील पूसा येथे आयोजित जागतिक मृदा परिषद 2024 ला दूरदृश्य प्रणालीमार्फत संबोधित केले. मातीचा कस बिघडला तर पृथ्वीवरील सजीवही निरोगी राहू शकत नाहीत. आपण एकमेकांना पूरक आहोत, म्हणूनच मातीची निगा राखली जाईल याची खात्री करणे …
Read More »
Matribhumisamachar
