केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान (स्वतंत्र प्रभार) राज्यमंत्री आणि पृ्थ्वी विज्ञान राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी उत्तराखंडमध्ये सुरकांडा देवी, मुक्तेश्वर आणि लँडस्डाऊन येथे यापूर्वीच तीन हवामान रडार स्थापित केल्याची तसेच हरिद्वार, पंतनगर आणि औलीमध्ये आणखी तीन रडार लवकरच बसवली जाणार असल्याची घोषणा केली. त्यामुळे प्रदेशाची प्रत्यक्ष त्यावेळेचा अंदाज लावण्याची क्षमता अधिक बळकट होईल.
‘आपत्ती व्यवस्थापन जागतिक शिखर परिषदे’ला संबोधित करताना, पृथ्वी विज्ञान मंत्र्यांनी प्रत्यक्ष अनुभव, भौगोलिक संवेदनशीलता आणि हिमालयातील परिसंस्था लक्षात घेता, आपत्ती प्रतिकारक्षमतेविषयी जागतिक चर्चेसाठी उत्तराखंड अत्यंत नैसर्गिक आणि योग्य क्षेत्र असल्याचे प्रतिपादन केले.




‘गांधी जी की राजनीतिक यात्रा के कुछ पन्ने’ पुस्तक के बारे में जानने के लिए लिंक पर क्लिक करें :
https://matribhumisamachar.com/2025/12/10/86283/
आप इस ई-बुक को पढ़ने के लिए निम्न लिंक पर भी क्लिक कर सकते हैं:
https://www.amazon.in/dp/B0FTMKHGV6
यह भी पढ़ें : 1857 का स्वातंत्र्य समर : कारण से परिणाम तक
Matribhumi Samachar Marathi

