Monday, March 23 2026 | 11:48:06 PM
Breaking News

करसनभाई सोलंकी यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला शोक

Connect us on:

नवी दिल्‍ली, 4 फेब्रुवारी 2025. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गुजरात विधानसभेचे सदस्य करसनभाई सोलंकी यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला.

X या समाज माध्यमावरच्या संदेशात पंतप्रधानांनी म्हटले आहे :

“ગુજરાત વિધાનસભાના સભ્ય શ્રી કરસનભાઈ સોલંકીના અવસાનના સમાચાર આઘાતજનક છે. સાદગીભર્યું જીવન અને વંચિતોના કલ્યાણ માટે કરેલા સેવાકીય કાર્યો માટે તેઓ સદાય યાદ રહેશે.

સદ્ગતના આત્માની શાંતિ માટે પ્રાર્થના તથા શોકગ્રસ્ત પરિવારને સાંત્વના…!

ૐ શાંતિ…!!”

About Matribhumi Samachar

Check Also

महात्मा गांधींच्या निसर्गोपचार आश्रमाचा ८१ वा वर्धापनदिन; उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांनी उरुळीकांचनमध्ये उलगडले आरोग्याचे रहस्य

पुणे जिल्ह्यातील उरुळीकांचन येथील ऐतिहासिक निसर्गोपचार आश्रमाचा ८१ वा वर्धापनदिन उत्साहात साजरा झाला. या सोहळ्याला …