Wednesday, January 07 2026 | 04:47:17 AM
Breaking News

राष्ट्रपती उद्या प्रयागराजला भेट देणार

Connect us on:

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उद्या 10 फेब्रुवारी 2025 रोजी उत्तर प्रदेशातील प्रयागराजला भेट देणार आहेत.

या एक दिवसाच्या भेटीदरम्यान, राष्ट्रपती संगमस्थळी पवित्र स्नान आणि पूजा करणार आहेत. तसेच अक्षयवट आणि हनुमान मंदिर येथेही पूजा आणि दर्शन घेणार आहेत. त्यानंतर राष्ट्रपती  डिजिटल कुंभ अनुभव केंद्राला देखील भेट देणार आहेत.

 

भारत : 1885 से 1950 (इतिहास पर एक दृष्टि) व/या भारत : 1857 से 1957 (इतिहास पर एक दृष्टि) पुस्तक अपने घर/कार्यालय पर मंगाने के लिए आप निम्न लिंक पर क्लिक कर सकते हैं

सारांश कनौजिया की पुस्तकें

ऑडियो बुक : भारत 1885 से 1950 (इतिहास पर एक दृष्टि)

 

About Matribhumi Samachar

Check Also

केंद्रीय मंत्री राजीव रंजन सिंह तेलंगणामध्ये स्मार्ट हरित मत्स्यपालन फार्म आणि संशोधन संस्था तसेच अत्याधुनिक री-सर्क्युलेटरी ॲक्वाकल्चर सिस्टीम (आरएएस) सुविधेचे उद्घाटन करणार

केंद्रीय मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्रालय आणि पंचायती राज मंत्रालयाचे मंत्री राजीव रंजन सिंह उर्फ …