Friday, January 02 2026 | 05:35:21 PM
Breaking News

Matribhumi Samachar

एक पृथ्वी, एक आरोग्य’ साठी योग: सदर्न कमांडने आंतरराष्ट्रीय योग दिन 2025 केला साजरा

पुणे, 21 जून 2025. सदर्न कमांडने 21 जून 2025 रोजी पुण्यात 11वा आंतरराष्ट्रीय योग दिन अतिशय आवडीने आणि मोठ्या उत्साहात साजरा केला. या कार्यक्रमात सर्व स्तरांतील अधिकारी, सैनिक, निवृत्त सैनिक, त्यांचे कुटुंबीय आणि बालकांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. या वर्षीच्या “एक पृथ्वी, एक आरोग्य” (Yoga for One Earth, One Health) या …

Read More »

“एक पृथ्वी, एक आरोग्यासाठी” हजारोच्या संख्येने सोलापुरकरानी केली योगसाधना

सोलापूर/मुंबई, 21 जून 2025. योग हा ध्यान आणि व्यायामापुरतता मर्यादित नसून अध्यात्माच्या सर्व प्रकारच्या शक्यतांची ओळख करून देणारे अत्यंत प्राचीन असे शास्त्र आहे. भारताला याचा अत्यंत समृद्ध वारसा लाभला आहे. योगविद्येच्या परंपरेचे संवर्धन आणि जतन केले पाहिजे, योगाला आपल्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनवा असे, आवाहन ग्रामीण पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी …

Read More »

राष्ट्रपती तपोवन आणि राष्ट्रपती निकेतन जनतेसाठी खुले करण्याच्या समारंभाला राष्ट्रपतींची उपस्थिती

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज (20 जून 2025) डेहराडून येथे राष्ट्रपती तपोवन आणि राष्ट्रपती निकेतनच्या उद्घाटनाला उपस्थित होत्या. त्यांनी अभ्यागत सुविधा केंद्र, उपाहारगृह आणि स्मरणिका विक्री दुकान यासारख्या सार्वजनिक सुविधांचे उद्घाटन केले आणि राष्ट्रपती निकेतन येथे राष्ट्रपती उद्यानाची पायाभरणी केली. त्यांनी काल (19 जून 2025) राष्ट्रपती निकेतन येथे एका अँफीथिएटरचे उद्घाटनदेखील केले. …

Read More »

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बिहारमधील सिवान येथे 5200 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या विकास कामांचे उद्घाटन आणि पायाभरणी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज बिहारमधील सिवान येथे 5200 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या अनेक विकास प्रकल्पांचे उद्घाटन केले आणि पायाभरणी केली. उपस्थितांना शुभेच्छा देताना पंतप्रधानांनी बाबा महेंद्रनाथ आणि बाबा हंसनाथ यांना आदराने वंदन केले आणि सोहगरा धामच्या पवित्र उपस्थितीचा उल्लेख केला. त्यांनी माँ थावे भवानी आणि माँ अंबिका भवानी यांनाही …

Read More »

शिवसुब्रमण्यम रमण यांनी स्वीकारली सेवानिवृत्ती निधी नियामक आणि विकास प्राधिकरणाच्या (पीएफआरडीए) अध्यक्षपदाची सूत्रे

सेवानिवृत्ती निधी नियामक आणि विकास प्राधिकरणाच्या (पीएफआरडीए) अध्यक्षपदाची सूत्रे आज शिवसुब्रमण्यम रमण यांनी स्वीकारली.  पदभार स्वीकारल्याच्या तारखेपासून पाच वर्षे  किंवा वयाची  65 वर्षे पूर्ण होईपर्यंत किंवा पुढील आदेश येईपर्यंत, यापैकी जे आधी होईल तोपर्यंत केंद्र सरकारने ही नियुक्ती केली आहे. त्यांच्या नियुक्तीची अधिसूचना 8 एप्रिल 2025 रोजी जारी झाली. रमण,1991 च्या तुकडीचे  भारतीय लेखापरीक्षण आणि लेखा सेवा (आयए अँड एएस) …

Read More »

शरीर व मन निरोगी ठेवण्यासाठी योगाचा अंगिकार करा – जिल्हाधिकारी वान्मथी सी

वर्धा, दि.२० जून २०२५. आपले शरीर व मन निरोगी ठेवण्यासाठी प्रत्येकाने योगाचा स्विकार करून नियमितीत योगासने करून योगाला आपल्या जिवनाचे अविभाज्य घटक बनवावे, असे आवाहन जिल्हाधिकारी वान्मथी सी यांनी आज येथे केले. माहिती आणि प्रसारण मंत्रालय, भारत सरकारच्या अंतर्गत केंद्रीय संचार ब्यूरो, वर्धा. जिल्हा प्रशासन, वर्धा, जिल्हा परिषद, वर्धा, पोलिस अधिक्षक …

Read More »

केंद्रीय राज्यमंत्री हर्ष मल्होत्रा यांनी पायाभूत सुविधांच्या सामाजिक-आर्थिक प्रभावांवर दिला भर; चांगले आणि मजबूत रस्त्यांचे जाळे समृद्धी आणते असे केले नमूद

रस्ते, वाहतूक आणि महामार्ग आणि कॉर्पोरेट व्यवहार राज्यमंत्री हर्ष मल्होत्रा यांनी पायाभूत सुविधांच्या सामाजिक-आर्थिक प्रभावांवर  भर दिला आणि नमूद केले  की चांगले आणि मजबूत रस्त्यांच्या जाळ्यामुळे या प्रदेशात समृद्धी येईल. 2047 पर्यंत विकसित भारताची उभारणी करण्याच्या पंतप्रधानांच्या स्वप्नाच्या पूर्ततेसाठी पायाभूत सुविधांचा विकास हा प्रमुख घटक असेल असे ते म्हणाले. ते आज मिझोरममधील आयझॉल …

Read More »

पंतप्रधान 20 – 21 जून रोजी बिहार, ओदिशा आणि आंध्र प्रदेशला भेट देणार

नवी दिल्ली, 19 जून 2025. पंतप्रधान नरेंद्र मोदी 20 – 21 जून रोजी बिहार, ओदिशा आणि आंध्र प्रदेशला भेट देणार आहेत. 20 जून रोजी ते बिहारमधील सिवानला भेट देतील आणि दुपारी 12 च्या सुमारास विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटन करतील. याप्रसंगी ते उपस्थितांना संबोधित देखील करतील. त्यानंतर, ते ओदिशातील भुवनेश्वरला …

Read More »

राम मोहन नायडू यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाने सुरक्षितता, प्रवासी सुविधा आणि विमान कंपन्यांची कामगिरी यावर आधारित आढावा बैठक घेतली

नवी दिल्ली, 19 जून 2025. अहमदाबाद जवळ एअर इंडियाच्या विमान दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर, केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाने सुरक्षितता, प्रवासी सुविधा आणि विमान कंपन्यांची कामगिरी यांचा व्यापक आढावा घेतला.   अपघात-पश्चात तपासण्या, हवामानातील बदल, भूराजकीय तणावामुळे बंद झालेली काही हवाई क्षेत्रे इत्यादींसारख्या बहुविध कारणांमुळे विमानांच्या वेळापत्रकात होत असलेल्या बदलांच्या पार्श्वभूमीवर भूस्तरावरील सज्जता …

Read More »

मुंबई सीमाशुल्क विभागाने छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर थायलंडहून आलेला 25 किलो गांजा केला जप्त

मुंबई, 19 जून 2025. मुंबई सीमाशुल्क विभाग -III मधील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील सीमाशुल्क  अधिकाऱ्यांनी बुधवार, 18 जून , 2025 रोजी थायलंडहून तस्करी केलेले अवैध बाजारात 24.66 कोटी रुपये मूल्य असलेला 24.96 किलो हायड्रोपोनिक गांजा जप्त केला. या कारवाईत या बेकायदेशीर कृत्यात सहभागी असलेल्या दोन प्रवाशांना आणि ते ताब्यात घेणाऱ्या …

Read More »