Friday, January 30 2026 | 03:21:46 AM
Breaking News

Matribhumi Samachar

कोळसा खाण कामगार

नवी दिल्‍ली, 3 फेब्रुवारी 2025 कोळसा मंत्रालयाअंतर्गत येणाऱ्या कोल इंडिया लिमिटेड (सी आय एल), एन एल सी इंडिया लिमिटेड (एन एल सी आय एल) आणि सिंगरेनी कोलीयरीज कंपनी लिमिटेड (एस सी सी एल) या कोळसा/लिग्नाइट कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या एकूण व्यक्तींची संख्या खालीलप्रमाणे आहे : कंपनी कंपन्यांमधील एकूण मनुष्यबळ सी आय …

Read More »

भारत आणि रशिया यांच्यातील मजबूत आणि काळाच्या कसोटीवर खरी उतरलेली मैत्री हे जगासाठी सहकार्य आणि मुत्सद्देगिरीचे अनुकरणीय असे झळाळते उदाहरण आहे : लोकसभा अध्यक्ष

नवी दिल्‍ली, 3 फेब्रुवारी 2025. लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी आज सांगितले की, भारत आणि रशिया यांच्यातील मजबूत आणि  काळाच्या कसोटीवर खरी उतरलेली मैत्री हे जगासाठी सहकार्य आणि मुत्सद्देगिरीचे अनुकरणीय असे एक झळाळते  उदाहरण आहे. दोन्ही देशांमधील ऐतिहासिक आणि खोलवर रुजलेली मैत्री अधोरेखित करत त्यांनी नमूद केले की, जागतिक स्तरावर भारत-रशिया …

Read More »

रशियाच्या संसदीय शिष्टमंडळाने घेतली राष्ट्रपतींची भेट

नवी दिल्‍ली, 3 फेब्रुवारी 2025. रशियन महासंघाच्या  फेडरल असेंब्लीच्या स्टेट ड्यूमाचे अध्यक्ष व्याचेस्लाव वोलोदिन यांच्या नेतृत्वाखाली रशियाच्या एका संसदीय शिष्टमंडळाने आज (3 फेब्रुवारी, 2025)  राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची राष्ट्रपती भवन येथे भेट घेतली. शिष्टमंडळाचे भारतात स्वागत करताना राष्ट्रपती म्हणाल्या की लोकप्रतिनिधींमधील अशा स्वरूपाच्या देवाणघेवाणीमुळे केवळ मजबूत सहकार्यालाच चालना मिळत नाही तर …

Read More »

लठ्ठपणाशी लढण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदेशाला पाठिंबा देण्यासाठी केंद्रीय मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांच्या नेतृत्वाखाली 250 हुन अधिक सायकलस्वार एकत्र आले

देशातील नागरिकांना लठ्ठपणाच्या समस्येविरोधात लढण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनाचा प्रसार करण्याच्या उद्देशाने  केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांनी नवी दिल्लीत आज सायकल रॅलीचे नेतृत्व केले. मेजर ध्यानचंद स्टेडियममध्ये या आठवड्यातील फिट इंडिया संडे या उपक्रमाअंतर्गत ही सायकल रॅली आयोजित केली गेली होती. यात असंख्य …

Read More »

कामगार कल्याणासाठी ऐतिहासिक अर्थसंकल्पीय तरतूदीबद्दल केंद्रीय मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांनी केले कौतुक

केंद्रीय अर्थसंकल्प 2025 हा भारताच्या कामगार कल्याण क्षेत्रात एक महत्त्वाचा निर्णय  असून या अर्थसंकल्पात गिग (अल्प कालीन कामगार) कामगारांना औपचारिक मान्यता तसेच सामाजिक सुरक्षा लाभ देण्यासाठी व्यापक चौकट निर्माण करण्यात आली आहे. केंद्रीय कामगार आणि रोजगार आणि युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांनी या निर्णयाचे कौतुक केले आणि देशभरातील 1 कोटीहून …

Read More »

श्रीलंका आणि एनएफडीसी चित्रपट महोत्सवासह 5व्या एनएफडीसी आणि कंट्री फिल्म फेस्टिव्हलला एनएमआयसी येथे प्रारंभ

मुंबई, 2 फेब्रुवारी 2025 राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळा अंतर्गत (एनएफडीसी) भारतीय चित्रपट राष्ट्रीय संग्रहालय (एनएमआयसी) ने  श्रीलंका आणि एन एफ डी सी चित्रपट महोत्सवासह एन एफ डी सी आणि कंट्री फिल्म फेस्टिव्हलच्या 5 व्या आवृत्तीचे 1 फेब्रुवारी 2025 रोजी यशस्वीरित्या उद्घाटन केले. 1 ते 5 फेब्रुवारी 2025 पर्यंत चालणारी ही पाच …

Read More »

वेव्ह्ज (WAVES) 2025 – एनिमेशन, चित्रपट आणि गेमिंग क्षेत्रातील भारताच्या नवोदित प्रतिभेला सक्षम करणारा उपक्रम

डान्सिंग अटम्स या संस्थेच्या वतीने मुंबईत दि. 1 फेब्रुवारी 2025 रोजी भविष्यातील कथात्मक मांडणीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा अवलंब या विषयावर कार्यशाळा आयोजित केली गेली.  आयआयटी मुंबई येथील औद्योगिक संरचना केंद्राच्या (Industrial Design Centre -IDC) सभागृहात ही कार्यशाळा पार पडली. ही कार्यशाळा वेव्ह्स – क्रिएट इन इंडिया कॉम्पिटिशन – वेव्ह्स एएफसी …

Read More »

भारताच्या संगीत वारशाचा गौरव : ‘हर कंठ में भारत’ या शास्त्रीय संगीत मालिकेच्या उद्घाटनासाठी आकाशवाणी आणि सांस्कृतिक मंत्रालय आले एकत्र

वसंत पंचमीच्या पावन प्रसंगी, आकाशवाणीच्या प्रसारण भवन मधील पंडित रविशंकर म्युझिक स्टुडिओ येथे, ‘हर कंठ में भारत’ या नवीन रेडिओ कार्यक्रमाच्या प्रारंभासाठी एक विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. ‘हर कंठ में भारत’ हा कार्यक्रम विशेषत्वाने भारतीय शास्त्रीय संगीताच्या असंख्य छटा आकाशवाणीवरून सादर करण्यासाठी  तयार करण्यात आला आहे. भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालय आणि सार्वजनिक सेवा …

Read More »

मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर सीमाशुल्क अधिकाऱ्यांनी 16.49 कोटी रुपये किमतीचे कोकेन केले जप्त; एका प्रवाशाला केली अटक

मुंबई, 2 फेब्रुवारी 2025. मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय  विमानतळ येथे सीमाशुल्क अधिकाऱ्यांनी 1.649 किलोग्रॅम अमली पदार्थ जप्त केले असून याची अंदाजे किंमत 16.49 कोटी रुपये आहे. 27 जानेवारी 2025 च्या रात्री विशिष्ट माहिती आणि संशयाच्या आधारे अधिकाऱ्यांनी पॅरिसमार्गे साओ पावलो (ब्राझील) येथून मुंबईत आलेल्या एका प्रवाशाला अडवले.  या प्रकरणी पाच दिवसांच्या कारवाई दरम्यान अधिकाऱ्यांनी प्रवाशाकडून पांढऱ्या रंगाचा चूर्णयुक्त …

Read More »

संरक्षण व्यवस्थापन महाविद्यालयात भविष्याच्या दृष्टीने सज्ज लष्करी नेतृत्व या विषयावरील राष्ट्रीय चर्चासत्र संपन्न

सिकंदराबाद येथील संरक्षण व्यवस्थापन महाविद्यालयात 30 ते 31 जानेवारी 2025 या कालावधीत Developing Military Strategic Authentic Leaders (MISAL): Re-Imagining Concepts and Strategies अर्थात परिपूर्ण लष्करी नेतृत्वाची जडणघडण : संकल्पना आणि रणनितींची पुनर्कल्पना या विषयावर वार्षिक राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन केले गेले. या चर्चासत्रात आधुनिक युद्धाच्या स्वरुपाला अनुसरून उदयोन्मुख  नेतृत्वाच्या आरखड्याच्या शक्यता तपासून घेण्याच्या उद्देशाने …

Read More »