Monday, January 26 2026 | 04:31:38 PM
Breaking News

Matribhumi Samachar

इंडोनेशियात जकार्ता येथे श्री सनातन धर्म अलायमच्या महा कुंभाभिषेगमला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले संबोधित

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज इंडोनेशियातील जकार्ता येथे श्री सनातन धर्म अलायमच्या महा कुंभभिषेगमला  व्हिडिओ संदेशाद्वारे संबोधित केले. त्यांनी महामहिम, अध्यक्ष प्रबोवो सुबियांतो, मुरुगन टेंपल ट्रस्टचे अध्यक्ष पा हाशिम, व्यवस्थापकीय विश्वस्त डॉ. कोबलन, तमिळनाडू आणि इंडोनेशियाचे मान्यवर, पुजारी आणि आचार्य, भारतीय वंशाचे सदस्य, या शुभ प्रसंगाचा भाग असलेले इंडोनेशिया आणि इतर देशातील नागरिक तसेच ज्या प्रतिभावान कलाकारांमुळे …

Read More »

19 वर्षांखालील आयसीसी महिला टी-20 विश्वचषक 2025 जिंकणाऱ्या भारतीय संघाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले अभिनंदन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज 19 वर्षांखालील आयसीसी महिला टी-20 विश्वचषक 2025 जिंकणाऱ्या भारतीय संघाचे अभिनंदन केले आहे. एक्स या समाज माध्यमावरच्या एका संदेशात पंतप्रधानांनी म्हटले आहे : “आपल्या नारी शक्तीचा मला खूप अभिमान आहे! 19 वर्षांखालील आयसीसी महिला टी-20 विश्वचषक 2025 जिंकणाऱ्या भारतीय संघाचे अभिनंदन. हा विजय आपल्या उत्कृष्ट …

Read More »

केंद्रीय अर्थसंकल्प 2025-26 चा सारांश

नवी दिल्‍ली, 1 फेब्रुवारी 2025 1 लाख रुपयांपर्यंतच्या सरासरी मासिक उत्पन्नावर कोणताही प्राप्तिकर नाही; मध्यमवर्गीय कुटुंबाच्या बचत आणि क्रयशक्तीमध्ये होईल वाढ नवीन कर व्यवस्थेमध्ये पगारदार वर्गाला  वार्षिक 12.75 लाख रुपयांवर कोणताही प्राप्तिकर भरावा लागणार नाही  केंद्रीय अर्थसंकल्पात विकासाच्या 4 इंजिनांचा उल्लेख – कृषी, एमएसएमई, गुंतवणूक आणि निर्यात ‘पंतप्रधान धन-धान्य कृषी योजना’चा …

Read More »

केंद्रिय अर्थसंकल्प 2025-26 वर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रतिक्रिया

आर्थिक वर्ष 2025-26 च्या केंद्रिय अर्थसंकल्पावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ध्वनीचित्रफितीच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया दिली. भारताच्या विकासाच्या प्रवासातला हा मैलाचा दगड असल्याचा मुद्दा अधोरेखित करुन मोदी म्हणाले की, या अर्थसंकल्पात 140 कोटी भारतीयांच्या आशाआकांक्षा प्रतिबिंबित झाल्या आहेत आणि प्रत्येक नागरिकांचे स्वप्न यामुळे पूर्ण होईल. युवकांसाठी विविध क्षेत्रांची दारं खुली झाली आहेत आणि विकसित भारत …

Read More »

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते नवी दिल्ली येथे जागतिक पुस्तक मेळा 2025 चे उद्घाटन

नवी दिल्‍ली, 1 फेब्रुवारी 2025. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज नवी दिल्ली येथे  ‘नवी दिल्ली जागतिक पुस्तक मेळा 2025 ‘ चे उद्घाटन केले. याप्रसंगी बोलताना राष्ट्रपती म्हणाल्या की पुस्तके वाचणे हा केवळ एक छंद नाही तर तो एक परिवर्तनकारी अनुभव आहे. विविध भाषा आणि संस्कृतींमधील पुस्तके वाचल्याने प्रदेश आणि समुदायांमध्ये सेतू …

Read More »

पीएम-उषा अंतर्गत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ येथे सांस्कृतिक विविधता आणि संवेदनशीलता या विषयावर तीन दिवसीय कार्यशाळेला सुरुवात

नागपूर, 29 जानेवारी 2025. प्रधानमंत्री उच्चतर शिक्षा अभियान (पीएम-उषा) अंतर्गत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ येथे “सांस्कृतिक विविधता आणि संवेदनशीलता” या विषयावर तीन दिवसीय कार्यशाळेचे 29 जानेवारी रोजी उद्घाटन करण्यात आले. केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या अखत्यारीतील  नॅशनल बुक ट्रस्टचे अध्यक्ष प्रा.मिलिंद सुधाकर मराठे यांनी कार्यशाळेचे उद्घाटन केले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे …

Read More »

प्रजासत्ताक दिन संचलन 2025: सर्वोत्तम संचलन पथक आणि चित्ररथांचे निकाल जाहीर

नवी दिल्‍ली, 29 जानेवारी 2025. प्रजासत्ताक दिन संचलन 2025 मध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या संचलन पथक आणि चित्ररथ यांचे निकाल जाहीर करण्यात आले आहेत. सेवा आणि केंद्रीय सशस्त्र पोलीस दल (सीएपीएफ)/ इतर पूरक दलांचे संचलन पथके  तसेच विविध राज्ये/ केंद्रशासित प्रदेश आणि केंद्र सरकारच्या मंत्रालये/विभागांच्या चित्ररथांचे मूल्यमापन करण्यासाठी तज्ज्ञांच्या तीन समित्या नेमण्यात …

Read More »

वैध मापनशास्त्र (पाकिटबंद वस्तूमाल – Packaged Commodities) नियम, 2011 अंतर्गत शिक्काकरण (लेबलिंग) विषयक तरतुदींमधील दुरुस्त्यांच्या अंमलबजावणीसाठी केंद्र सरकारच्या वतीने नवी संरचित कालमर्यादा जाहीर

नवी दिल्‍ली, 29 जानेवारी 2025. या निर्णयामुळे वैध मापनशास्त्र कायद्यांतर्गत शिक्काकरण (लेबलिंग) विषयक तरतुदींमधील दुरुस्त्यांच्या अनुपालनाचे संक्रमण सुरळीतपणे होईल याची सुनिश्चित होईल संबंधित वर्षातील अधिसूचनेच्या तारखेपासून किमान 180 दिवस इतक्या संक्रमण कालावधीच्या अधीन राहून शिक्काकरणाच्या (लेबलिंगच्या) तरतुदींसंबंधीच्या सुधारणा 1 जानेवारी किंवा 1 जुलैपासून लागू केल्या जातील पारदर्शकतेला वाढवणे, उत्पादनांसंबंधीच्या तपशीलांमध्ये …

Read More »

केंद्रीय मंत्रिमंडळाने इथेनॉल मिश्रित पेट्रोल कार्यक्रमांतर्गत सार्वजनिक क्षेत्रातील तेल विपणन कंपन्यांद्वारे इथेनॉल खरेदी प्रक्रिया आणि इथेनॉल पुरवठा वर्ष 2024-25 साठी सार्वजनिक क्षेत्रातील तेल विपणन कंपन्यांना पुरवठा करण्यासाठी इथेनॉलच्या किमतीत सुधारणा करण्यास दिली मंजुरी

नवी दिल्‍ली, 29 जानेवारी 2025. पंतप्रधान  नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील आर्थिक व्यवहार विषयक केंद्रीय  मंत्रिमंडळ समितीने केंद्र सरकारच्या इथेनॉल मिश्रित पेट्रोल कार्यक्रमांतर्गत 1 नोव्हेंबर 2024 ते 31 ऑक्टोबर 2025 या इथेनॉल पुरवठा वर्ष  2024-25 साठी सार्वजनिक क्षेत्रातील तेल विपणन कंपन्यांसाठी इथेनॉल खरेदी किमतीत सुधारणा करण्यास मंजुरी  दिली आहे.  त्यानुसार, इथेनॉल पुरवठा …

Read More »

हरित तंत्रज्ञानासाठी महत्त्वाच्या असलेल्या अत्यावश्यक खनिज संसाधनांसाठी एक लवचिक स्वरुपातील मूल्य साखळी तयार करण्याच्या उद्देशाने राष्ट्रीय अत्यावश्यक खनिज अभियानाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी, या अभियानासाठी सात वर्षांत 34,300 कोटी रुपये खर्च केले जाणार

नवी दिल्‍ली, 29 जानेवारी 2025. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक झाली. या बैठकीत राष्ट्रीय अत्यावश्यक खनिजे अभियानाला (National Critical Mineral Mission – NCMM) मान्यता दिली गेली. या अभियासाठी 16,300 कोटी रुपये खर्च केला जाणार आहे, तसेच या अभियाना अंतर्गत सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांसारख्या उपक्रमांद्वारा 18,000 कोटी रुपयांची गुंतवणूक …

Read More »