केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शाह, आज महाराष्ट्रातल्या नाशिक येथे आयोजित ‘सहकार परिषदेत’ प्रमुख पाहुणे म्हणून सहभागी झाले. या कार्यक्रमादरम्यान, शाह यांनी सहकार क्षेत्राला बळकटी देण्याऱ्या अनेक उपक्रमांचा प्रारंभ केला. या परिषदेला केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. आपल्या भाषणात केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री …
Read More »कर्पूरी ठाकूर हे सामाजिक न्यायाचे रक्षणकर्ते – उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचे प्रतिपादन
भारतरत्न कर्पूरी ठाकूर हे सामाजिक न्यायाचे रक्षणकर्ते होते, त्यांनी आरक्षण लागू केले आणि लोकसंख्येतल्या मोठ्या प्रमाणातील वंचित वर्गासाठी असंख्य संधी उपलब्ध करून दिल्या, असे प्रतिपादन उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी केले आहे. कर्पूरी ठाकूर यांच्या 101 व्या जयंतीनिमित्त बिहारमधील समस्तीपूर इथे आज स्मृती कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाला उपराष्ट्रपतींनी संबोधित …
Read More »राष्ट्रीय बालिका दिनानिमित्त सेवासदन प्रशालेत बालिका संवाद कार्यक्रम
सोलापूर, 23 जानेवारी 2025. केंद्र शासनाकडून दरवर्षी 24 जानेवारीला ‘राष्ट्रीय बालिका दिवस’ साजरा केला जातो. या दिवसाचे औचित्य साधून माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या केंद्रीय संचार ब्युरो सोलापूर यांच्या वतीने उद्या सायंकाळी 4.00 वाजता सु.रा. मुलींची प्रशाला, सेवासदन येथे बालिका संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये शासनाकडून बालिकांच्या कल्याणासाठी राबविण्यात येत …
Read More »गुजरातमधील गांधीनगर येथे 30-31 जानेवारी 2025 रोजी सुशासनावरील राष्ट्रीय परिषदेचे आयोजन
नवी दिल्ली, 23 जानेवारी 2025. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या “कमाल शासन – किमान सरकार” या दृष्टिकोनाची अंमलबजावणी करण्याच्या उद्देशाने, भारत सरकारच्या कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्ती वेतन मंत्रालयाचा प्रशासकीय सुधारणा आणि सार्वजनिक तक्रार विभाग (डीएआरपीजी) गुजरात सरकारच्या सहकार्याने 30 ते 31 जानेवारी 2025 दरम्यान गांधीनगर येथे “सुशासन” या विषयावर दोन दिवसीय …
Read More »पणजी इथे आयोजित नया भारत या विषयावरच्या भव्य प्रदर्शनाचे उद्घाटन
गोवा, 23 जानेवारी 2025. राज्यसभेचे सदस्य खासदार सदानंद तानावडे आणि गोवा सरकारचे पर्यटन मंत्री रोहन खंवटे यांच्या हस्ते आज दि. 23 जानेवारी 2025. गोव्यात पणजी इथल्या कन्व्हेंशन सेंटर इथे ‘नया भारत – ट्रान्सफॉर्मिंग इंडिया’ या विषयावरच्या प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. पणजी इथे सुरु असलेल्या तिसऱ्या Destination Goa @2025 या उपक्रमाअंतर्गत या …
Read More »सुभाषचंद्र बोस आपत्ती व्यवस्थापन पुरस्कार-2025 साठी भारतीय राष्ट्रीय महासागर माहिती सेवा केंद्र, हैदराबादची निवड
नवी दिल्ली, 23 जानेवारी 2025. आपत्ती व्यवस्थापनातील उत्कृष्ट कार्यासाठी संस्थात्मक श्रेणीमध्ये भारतीय राष्ट्रीय महासागर माहिती सेवा केंद्र (INCOIS -इंडियन नॅशनल सेंटर फॉर ओशन इन्फॉर्मेशन सर्व्हिसेस) या संस्थेची सुभाषचंद्र बोस आपत्ती व्यवस्थापन पुरस्कार- 2025 साठी निवड करण्यात आली आहे. आपत्ती व्यवस्थापन क्षेत्रात देशातील व्यक्ती आणि संस्थांनी दिलेले अमूल्य योगदान आणि निःस्वार्थ सेवा यांची …
Read More »भारताच्या खोल महासागर मोहिमेला गती: या वर्षी मानवासहित अतिखोलवर जाणारी पाणबुडी होणार लाँच
नवी दिल्ली, 23 जानेवारी 2025. भारताच्या वैज्ञानिक क्षमता वाढविण्याच्या आणि नील अर्थव्यवस्थेला बळकटी देण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल म्हणून देश या वर्षी आपली पहिली मानवासहित पाण्याखाली अतिखोलवर जाणारी पाणबुडी (खोल समुद्रात चालणारे मानवयुक्त वाहन) लाँच करणार आहे, अशी घोषणा केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार); पृथ्वी विज्ञान, पंतप्रधान कार्यालय, अणुऊर्जा …
Read More »आयएनएस सर्वेक्षककडून मॉरिशसमध्ये जलक्षेत्र सर्वेक्षण पूर्ण
नवी दिल्ली, 23 जानेवारी 2025. मॉरिशसच्या जलक्षेत्र सर्वेक्षणाचा 25,000 चौ. नौटिकल मैलांहून अधिक क्षेत्रफळाचा अंतिम टप्पा आयएनएस सर्वेक्षकने पूर्ण केला आहे. जहाजावर झालेल्या समारंभात, मॉरिशसमधील भारताचे उच्चायुक्त अनुराग श्रीवास्तव यांनी मॉरिशसचे राष्ट्रपती धरमबीर गोखूल, जी.सी.एस.के. (ग्रँड कमांडर ऑफ द स्टार अँड की ऑफ द इंडियन ओशन) यांना नव्याने तयार केलेली जलविज्ञान …
Read More »प्रजासत्ताक दिन 2025 च्या संचलनात डीआरडीओ ‘रक्षा कवच -बहुक्षेत्रीय धोक्यांविरोधात बहुस्तरीय संरक्षण’ या संकल्पनेसह अग्रणी नवोन्मेषांचे दर्शन घडवणार
नवी दिल्ली, 23 जानेवारी 2025. अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारे भारताला सक्षम बनवण्याचे आणि संरक्षण क्षेत्रात ‘आत्मनिर्भरता’ साध्य करण्याचे ध्येय असलेली संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (डीआरडीओ), 26 जानेवारी 2025 रोजी नवी दिल्लीतील कर्तव्य पथ येथे 76व्या प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात राष्ट्रीय सुरक्षेसाठी काही अग्रणी नवोन्मेषांचे दर्शन घडवणार आहे. रक्षा कवच -बहुक्षेत्रीय धोक्यांविरोधात बहुस्तरीय संरक्षण’ …
Read More »महाकुंभ 2025: केंद्रीय सांस्कृतिक आणि पर्यटन मंत्री, गजेंद्र सिंह शेखावत यांनी अलाहाबाद वस्तूसंग्रहालयात भरविण्यात आलेल्या’भागवत’ प्रदर्शनाचे केले उद्घाटन
नवी दिल्ली, 23 जानेवारी 2025. केंद्रीय सांस्कृतिक आणि पर्यटन मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी काल अलाहाबाद संग्रहालयात भरविण्यात आलेल्या लघुचित्रांवर आधारित ‘भागवत’ प्रदर्शनाचे उद्घाटन केले. महाकुंभाचा पवित्र आणि दिव्य सोहळा आणखी भव्य आणि अनोखा व्हावा यासाठी प्रत्येकजण प्रयत्नशील असल्याचे त्यांनी यावेळी अधोरेखित केले. प्रयागराज येथील या ऐतिहासिक वस्तूसंग्रहालयाने जपणूक केलेले ‘भागवत’ प्रदर्शन, …
Read More »
Matribhumi Samachar Marathi