Thursday, September 10 2026 | 10:21:36 PM
Breaking News

Matribhumi Samachar

पीएम-उषा अंतर्गत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ येथे सांस्कृतिक विविधता आणि संवेदनशीलता या विषयावर तीन दिवसीय कार्यशाळेला सुरुवात

नागपूर, 29 जानेवारी 2025. प्रधानमंत्री उच्चतर शिक्षा अभियान (पीएम-उषा) अंतर्गत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ येथे “सांस्कृतिक विविधता आणि संवेदनशीलता” या विषयावर तीन दिवसीय कार्यशाळेचे 29 जानेवारी रोजी उद्घाटन करण्यात आले. केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या अखत्यारीतील  नॅशनल बुक ट्रस्टचे अध्यक्ष प्रा.मिलिंद सुधाकर मराठे यांनी कार्यशाळेचे उद्घाटन केले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे …

Read More »

प्रजासत्ताक दिन संचलन 2025: सर्वोत्तम संचलन पथक आणि चित्ररथांचे निकाल जाहीर

नवी दिल्‍ली, 29 जानेवारी 2025. प्रजासत्ताक दिन संचलन 2025 मध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या संचलन पथक आणि चित्ररथ यांचे निकाल जाहीर करण्यात आले आहेत. सेवा आणि केंद्रीय सशस्त्र पोलीस दल (सीएपीएफ)/ इतर पूरक दलांचे संचलन पथके  तसेच विविध राज्ये/ केंद्रशासित प्रदेश आणि केंद्र सरकारच्या मंत्रालये/विभागांच्या चित्ररथांचे मूल्यमापन करण्यासाठी तज्ज्ञांच्या तीन समित्या नेमण्यात …

Read More »

वैध मापनशास्त्र (पाकिटबंद वस्तूमाल – Packaged Commodities) नियम, 2011 अंतर्गत शिक्काकरण (लेबलिंग) विषयक तरतुदींमधील दुरुस्त्यांच्या अंमलबजावणीसाठी केंद्र सरकारच्या वतीने नवी संरचित कालमर्यादा जाहीर

नवी दिल्‍ली, 29 जानेवारी 2025. या निर्णयामुळे वैध मापनशास्त्र कायद्यांतर्गत शिक्काकरण (लेबलिंग) विषयक तरतुदींमधील दुरुस्त्यांच्या अनुपालनाचे संक्रमण सुरळीतपणे होईल याची सुनिश्चित होईल संबंधित वर्षातील अधिसूचनेच्या तारखेपासून किमान 180 दिवस इतक्या संक्रमण कालावधीच्या अधीन राहून शिक्काकरणाच्या (लेबलिंगच्या) तरतुदींसंबंधीच्या सुधारणा 1 जानेवारी किंवा 1 जुलैपासून लागू केल्या जातील पारदर्शकतेला वाढवणे, उत्पादनांसंबंधीच्या तपशीलांमध्ये …

Read More »

केंद्रीय मंत्रिमंडळाने इथेनॉल मिश्रित पेट्रोल कार्यक्रमांतर्गत सार्वजनिक क्षेत्रातील तेल विपणन कंपन्यांद्वारे इथेनॉल खरेदी प्रक्रिया आणि इथेनॉल पुरवठा वर्ष 2024-25 साठी सार्वजनिक क्षेत्रातील तेल विपणन कंपन्यांना पुरवठा करण्यासाठी इथेनॉलच्या किमतीत सुधारणा करण्यास दिली मंजुरी

नवी दिल्‍ली, 29 जानेवारी 2025. पंतप्रधान  नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील आर्थिक व्यवहार विषयक केंद्रीय  मंत्रिमंडळ समितीने केंद्र सरकारच्या इथेनॉल मिश्रित पेट्रोल कार्यक्रमांतर्गत 1 नोव्हेंबर 2024 ते 31 ऑक्टोबर 2025 या इथेनॉल पुरवठा वर्ष  2024-25 साठी सार्वजनिक क्षेत्रातील तेल विपणन कंपन्यांसाठी इथेनॉल खरेदी किमतीत सुधारणा करण्यास मंजुरी  दिली आहे.  त्यानुसार, इथेनॉल पुरवठा …

Read More »

हरित तंत्रज्ञानासाठी महत्त्वाच्या असलेल्या अत्यावश्यक खनिज संसाधनांसाठी एक लवचिक स्वरुपातील मूल्य साखळी तयार करण्याच्या उद्देशाने राष्ट्रीय अत्यावश्यक खनिज अभियानाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी, या अभियानासाठी सात वर्षांत 34,300 कोटी रुपये खर्च केले जाणार

नवी दिल्‍ली, 29 जानेवारी 2025. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक झाली. या बैठकीत राष्ट्रीय अत्यावश्यक खनिजे अभियानाला (National Critical Mineral Mission – NCMM) मान्यता दिली गेली. या अभियासाठी 16,300 कोटी रुपये खर्च केला जाणार आहे, तसेच या अभियाना अंतर्गत सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांसारख्या उपक्रमांद्वारा 18,000 कोटी रुपयांची गुंतवणूक …

Read More »

प्रयागराज इथे सुरू असलेल्या महाकुंभ मेळ्यात झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला शोक

प्रयागराज इथे सुरू असलेल्या महाकुंभ मेळ्यात झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे. आपण उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा केली असून, या दुर्घटनेतील बाधितांना मदत करण्यासाठी आवश्यक ती सर्व पावले उचलली जात आहेत, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले आहे. या दुर्घटनेतील जखमी लवकरात लवकर बरे व्हावेत अशी …

Read More »

महाकुंभ 2025 : प्रयागराज येथील डिजिटल प्रदर्शनात ‘विविधतेमधील एकता’ या संदेशाचा सरकारी उपक्रमांमार्फत होणारा प्रसार केला अधोरेखित

नवी दिल्ली, 28 जानेवारी 2025. प्रयागराज येथील महाकुंभ 2025 मध्ये भारत सरकारच्या उपक्रमांद्वारे ‘विविधतेमधील एकता’ यावर प्रकाश टाकणाऱ्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या डिजिटल प्रदर्शनाकडे  मोठ्या संख्येने लोक आकर्षित होत आहे. ‘एक राष्ट्र, एक कर’, ‘एक राष्ट्र, एक पॉवर ग्रिड’, आणि ‘एक राष्ट्र, एक रेशन कार्ड’ इत्यादी भारत सरकारच्या उपक्रमांद्वारे “ऐक्यं बलं सामंजस्य” …

Read More »

आगामी जागतिक दृकश्राव्य मनोरंजन शिखर परिषद म्हणजे भारताच्या सर्जनशील शक्तीचे दर्शन घडवत जगासमोर आपली एक नवीन ओळख निर्माण करण्यासाठी नामी संधी – पंतप्रधान नरेंद्र मोदी

वी दिल्ली, 28 जानेवारी 2025. आगामी वेव्हज (जागतिक ऑडिओ व्हिज्युअल म्हणजेच दृकश्राव्य  आणि मनोरंजन शिखर परिषद) भारताच्या सर्जनशील कौशल्याला एक नवीन जागतिक ओळख प्रदान करेल असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला आहे. भुवनेश्वर येथील उत्कर्ष ओडिशा – मेक इन ओडिशा परिषदेमध्‍ये उपस्थित असलेल्या प्रतिनिधींना संबोधित करताना त्यांनी अधोरेखित केले …

Read More »

परीक्षा पे चर्चा 2025

नवी दिल्ली, 28 जानेवारी 2025. परीक्षेशी संबंधित तणावाचे शिक्षण आणि आनंदाच्या उत्सवात रूपांतर करणाऱ्या  परीक्षा पे चर्चा या  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपक्रमाच्या 8 व्या पर्वात अभूतपूर्व वाढ दिसून आली आहे. 2018 मध्ये सुरु झालेला  परीक्षा पे चर्चा उपक्रम देशव्यापी चळवळ बनला असून 2025 मध्ये  8व्या पर्वासाठी तब्बल 3.56 कोटी इतकी …

Read More »

76व्या प्रजासत्ताक दिन सोहळ्याची विजय चौकात आयोजित नादमधुर बिटिंग रिट्रीटने होणार सांगता

नवी दिल्ली, 28 जानेवारी 2025. रायसीना हिल्सवर मावळत्या सूर्याच्या साक्षीने, 29 जानेवारी 2025 रोजी प्रतिष्ठेचा विजय चौक 76 व्या प्रजासत्ताक दिन सोहळ्याच्या सांगतेसाठी आयोजित होणाऱ्या बिटिंग रिट्रिट कार्यक्रमात भारतीय सुरांमध्ये मंत्रमुग्ध होण्यासाठी सज्ज झाला आहे. भारतीय लष्कर, भारतीय नौदल आणि भारतीय हवाई दल आणि केंद्रीय सशस्त्र पोलिस दलाची बँड पथके राष्ट्रपती …

Read More »