नवी दिल्ली, 4 जून 2025 केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी आज आपल्या इटलीच्या अधिकृत दौऱ्याची सुरुवात केली. भारत-फ्रान्स आर्थिक सहकार्य वाढविण्यावर लक्ष केंद्रित करून आयोजित करण्यात आलेल्या फ्रान्समधील त्यांच्या विविध कार्यक्रमांच्या समाप्तीनंतर गोयल 4 आणि 5 जून 2025 अशा दोन दिवसांच्या इटली दौऱ्यावर असतील. गोयल यांचा इटली …
Read More »सीमेपलिकडे डिजिटल नवोन्मेष आणि शाश्वततेला चालना देण्यासाठी ब्रिक्स राष्ट्रांनी अंतिम घोषणापत्र स्वीकारले
नवी दिल्ली, 3 जून 2025. ब्राझीलमधील ब्रासिलिया येथे झालेल्या 11 व्या ब्रिक्स दळणवळण मंत्र्यांच्या बैठकीत भारताने समावेशक, शाश्वत आणि भविष्यासाठी सज्ज डिजिटल विकासाप्रति आपल्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला. केंद्र सरकारचे प्रतिनिधित्व करताना, दळणवळण आणि ग्रामीण विकास राज्यमंत्री डॉ. पेम्मासनी चंद्रशेखर यांनी देशाचे निवेदन दिले, ज्यामध्ये भारताच्या प्राधान्यक्रमांना ब्राझीलच्या ब्रिक्स अध्यक्षपदाने निर्धारित …
Read More »पंतप्रधानांनी क्रू-9 अंतराळवीरांचे केले अभिनंदन
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स सहित सर्व क्रू-9 अंतराळवीरांचे पृथ्वीवर सुरक्षित परतल्याबद्दल मनापासून अभिनंदन केले आहे. क्रू-9 अंतराळवीरांचे धैर्य, दृढनिश्चय व अंतराळ संशोधनासाठी त्यांनी दिलेल्या योगदानाबद्दल मोदी यांनी त्यांचे कौतुक केले आहे. अंतराळ संशोधनात प्रगती करताना मोठी स्वप्ने पाहणे आणि ती पूर्ण करण्यासाठी सर्वस्व पणाला लावण्याचे धैर्य ठेवणे …
Read More »भारत आणि जपानमधील धर्म गार्डियन या संयुक्त लष्करी सरावाच्या सहाव्या पर्वात सहभागी होण्यासाठी भारतीय लष्कराची तुकडी रवाना
भारत आणि जपानमधील धर्म गार्डियन या संयुक्त लष्करी सरावाच्या सहाव्या पर्वात सहभागी होण्यासाठी भारतीय लष्कराची तुकडी रवाना झाली आहे. येत्या 24 फेब्रुवारी ते 9 मार्च 2025 या कालावधीत जपानच्या पूर्व फुजी प्रशिक्षण क्षेत्रात हा सराव होणार आहे. धर्म गार्डियन या लष्करी सरावाचे दरवर्षी भारत आणि जपानमध्ये आलटून पालटून आयोजन केले …
Read More »पाच देशांच्या राजदूतांनी आपली ओळखपत्रे राष्ट्रपतींकडे केली सादर
नवी दिल्ली, 20 फेब्रुवारी 2025. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज 20 फेब्रुवारी 2025 रोजी राष्ट्रपती भवन येथे एका सोहळ्यात पनामा , गयाना, सुदान , डेन्मार्क आणि पॅलेस्टाईन या देशांचे राजदूत/उच्चायुक्त यांची ओळखपत्रे स्वीकारली. 1.अलन्सो कोरिया मेग्युएल,पनामाचे राजदूत 2.धर्मा कुमार सिराज ,गयानाचे उच्चायुक्त 3.मोहम्मद अब्दुल्ला अली एंल्टोम,सुदानचे राजदूत 4.रस्मुस अबिलदगार्ड क्रिस्टेनसेन,डेन्मार्कचे राजदूत …
Read More »क्वालालंपूर येथे झालेल्या 13 व्या मलेशिया-भारत संरक्षण सहकार्य समितीच्या बैठकीचे संरक्षण सचिवांनी भूषवले अध्यक्षपद
नवी दिल्ली, 19 फेब्रुवारी 2025. मलेशियात क्वालालंपूर येथे 19 फेब्रुवारी 2025 रोजी मलेशिया-भारत संरक्षण सहकार्य समिती (MIDCOM) च्या 13 व्या बैठकीचे आयोजन करण्यात आले. संरक्षण सचिव राजेश कुमार सिंह आणि मलेशियाच्या संरक्षण मंत्रालयाचे सचिव लोकमान हकीम बिन अली यांनी या बैठकीचे सह-अध्यक्षपद भूषवले. अलीकडच्या काळात दोन्ही देशांच्या सशस्त्र दलांमधील नियमित सहभागासह …
Read More »वर्ल्ड फूड इंडिया (डब्ल्यूएफआय) – 2025 च्या चौथ्या वर्षीच्या कार्यक्रमाशी संबंधित उपक्रमांच्या संदर्भात निवासी आयुक्तांशी गोलमेज संवाद
नवी दिल्ली 18 फेब्रुवारी 2025 केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयाने (एमओएफपीआय) काल दिनांक 17 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी साडेअकरा वाजता देशातील राज्ये तसेच केंद्रशासित प्रदेशांच्या निवासी आयुक्तांसोबत एका गोलमेज संवादाचे आयोजन केले. वर्ल्ड फूड इंडिया 2025 या कार्यक्रमासाठी राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांसह सहयोगाच्या संभाव्य क्षेत्रांविषयी चर्चा करणे हा या गोलमेज …
Read More »संयुक्त युद्धशास्त्रीय अभ्यास केंद्राने सुरक्षाविषयक समकालीन आव्हानांवर आधारित दोन महत्त्वाच्या प्रकाशनांचे अनावरण केले
नवी दिल्ली, 18 फेब्रुवारी 2025 केंद्रीय संरक्षण मंत्रालयातील एकात्मिक संरक्षण कर्मचारी वर्ग मुख्यालयाच्या अखत्यारीतील संयुक्त युद्धशास्त्रीय अभ्यासकेंद्राने (सीईएनजेओडब्ल्यूएस) युद्धनीतीविषयक विचार आणि धोरणात्मक चर्चा पुढे नेण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल टाकत 18 फेब्रुवारी 2025 रोजी दोन महत्त्वाच्या प्रकाशनांचे अनावरण केले.एकात्मिक संरक्षण दल प्रमुख आणि सीईएनजेओडब्ल्यूएसचे अध्यक्ष लेफ्टनंट जनरल जेपी मॅथ्यू यांनी ‘संयुक्त …
Read More »भारत-कतार दरम्यानचे द्विपक्षीय आर्थिक संबंध दृढ करण्यासाठी नवी दिल्ली येथे भारत-कतार संयुक्त व्यापार मंचाचे आयोजन
नवी दिल्ली 18 फेब्रुवारी 2025. कतारचे अमीर, शेख तमीम बिन हमद बिन खलिफा अल थानी यांच्या 17-18 फेब्रुवारी दरम्यानच्या भारत भेटीच्या पार्श्वभूमीवर, भारतीय उद्योग महासंघाने, उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभागाच्या (डीपीआईआईटी) सहयोगाने 18 फेब्रुवारी 2025 रोजी नवी दिल्ली येथे भारत-कतार संयुक्त व्यापार मंचाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाला वाणिज्य आणि …
Read More »यूकेचे माजी पंतप्रधान ऋषी सुनक यांनी कुटुंबीयांसोबत संसद भवनाला भेट दिली
नवी दिल्ली, 18 फेब्रुवारी 2025. युनायटेड किंगडमचे माजी पंतप्रधान ऋषी सुनक यांनी पत्नी अक्षता मूर्ती आणि कन्या कृष्णा व अनुष्का यांच्यासह आज संसद भवनाला भेट दिली. लोकसभेचे महासचिव उत्पल कुमार सिंग यांनी ऋषी सुनक आणि त्यांच्या कुटुंबियांचे स्वागत केले. राज्यसभेचे महासचिव पी सी मोदी देखील या प्रसंगी उपस्थित होते. आजच्या भेटीदरम्यान …
Read More »
Matribhumi Samachar Marathi