आदरणीय राष्ट्रपती जॉन महामा, दोन्ही देशांचे प्रतिनिधी, प्रसारमाध्यमातील मित्रहो, नमस्कार ! तीन दशकांच्या मोठ्या खंडानंतर भारतीय पंतप्रधान घानाला भेट देत आहेत. ही संधी मिळणे माझ्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे. “अय्य मे अनेजे से मेवोहा” घानामध्ये ज्या जिव्हाळ्याने, उत्साहाने आणि आदरभावनेने आमचे स्वागत करण्यात आले त्याबद्दल मी मनापासून आभारी आहे. घानाचे …
Read More »पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतली घानाच्या राष्ट्राध्यक्षांची भेट
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज घानाचे अध्यक्ष जॉन ड्रामानी महामा यांची भेट घेतली. ज्युबिली हाऊस येथे पंतप्रधानांचे आगमन होताच अध्यक्ष महामा यांनी त्यांचे स्वागत केले. भारतीय पंतप्रधानांची घानाला, गेल्या तीन दशकातील ही पहिलीच भेट आहे. दोन्ही नेत्यांनी विशेष आणि प्रतिनिधीमंडळ स्तरावर व्यापक विषयांवर विस्तृत चर्चा केली. दोन्ही राष्ट्रांमधील संबंधांचे रूपांतर सर्वसमावेशक …
Read More »भारतीय आंबा निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी अपेडाकडून अबू धाबीमध्ये ‘इंडियन मॅंगो मॅनिया 2025’ चे आयोजन
नवी दिल्ली, 3 जुलै 2025 भारतीय कृषी उत्पादनांची, विशेषतः आंब्याची जागतिक ओळख वाढवण्याच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांचा एक भाग म्हणून, वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या कृषी आणि प्रक्रियाकृत अन्न उत्पादने निर्यात विकास प्राधिकरणाने (अपेडा) अबू धाबी येथे आंबा खरेदी प्रोत्साहन कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात ‘इंडियन मॅंगो मॅनिया 2025’ याचेही …
Read More »घाना, त्रिनिदाद आणि टोबॅगो, अर्जेंटिना, ब्राझिल आणि नामिबिया या देशांच्या दौऱ्यावर रवाना होण्याच्या पूर्वसंध्येला पंतप्रधानांनी दिलेले निवेदन
मी 2 ते 9 जुलै 2025 या कालावधीतील घाना, त्रिनिदाद आणि टोबॅगो, अर्जेंटिना, ब्राझिल आणि नामिबिया या पाच देशांच्या दौऱ्यासाठी आज रवाना होत आहे. घानाचे राष्ट्रपती जॉन द्रामनी महामा यांच्या आमंत्रणाचा मान राखत मी 2 आणि 3 जुलै रोजी घाना देशाला भेट देईन. जगाच्या दक्षिणेकडील देशांपैकी घाना हा आपला महत्त्वाचा …
Read More »चीनमधील किंगदाओ येथे एससीओ संरक्षण मंत्र्यांच्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर संरक्षण मंत्र्यांनी घेतली चीनच्या संरक्षण मंत्र्यांची भेट
नवी दिल्ली, 27 जून 2025. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी 26 जून 2025 रोजी चीनमधील किंगदाओ येथे शांघाय सहकार्य संघटनेच्या (एससीओ) संरक्षण मंत्र्यांच्या बैठकीच्या निमित्ताने चिनीचे संरक्षण मंत्री अॅडमिरल डोंग जून यांच्याशी द्विपक्षीय बैठक घेतली. भारत-चीन सीमेवर शांतता आणि सौहार्द टीकवून ठेवण्याच्या गरजेवर दोन्ही मंत्र्यांनी सविस्तर चर्चा केली. दोन्ही देशांनी द्विपक्षीय …
Read More »चीनमधील किंगदाओ येथे एससीओ संरक्षण मंत्र्यांच्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर संरक्षण मंत्र्यांनी घेतली रशियाच्या संरक्षण मंत्र्यांची भेट
नवी दिल्ली, 27 जून 2025. 26 जून 2025 रोजी चीनमधील किंगदाओ येथे शांघाय सहकार्य संघटनेच्या (एससीओ) संरक्षण मंत्र्यांच्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी रशियाचे संरक्षण मंत्री आंद्रे बेलोसोव्ह यांच्यासमवेत द्विपक्षीय बैठक घेतली. दोन्ही मंत्र्यांनी सध्याच्या भू-राजकीय परिस्थिती, सीमापार दहशतवाद आणि भारत-रशिया संरक्षण सहकार्य यासारख्या विविध विषयांवर सखोल चर्चा केली. …
Read More »प्रत्येक दहशतवादी कृत्य हे गुन्हेगारी आणि अन्यायकारक आहे, सामूहिक सुरक्षा आणि संरक्षणाच्यादृष्टीने या संकटाचे उच्चाटन करण्यासाठी शांघाय सहकार्य संघटनेने एकत्र यावे : चीनमधील किंगदाओ इथल्या शांघाय सहकार्य संघटनेच्या संरक्षण मंत्र्यांच्या बैठकीत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचे प्रतिपादन
चीनमध्ये किंगदाओ इथल्या शांघाय सहकार्य संघटनेच्या (SCO) संरक्षण मंत्र्यांच्या बैठकीत केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी, २६ जून २०२५ रोजी संरक्षण मंत्री ,शांघाय सहकार्य संघटनेचे महासचिव, संघटनेच्या प्रादेशिक दहशतवादविरोधी संरचनेचे (RATS) संचालक आणि इतर प्रतिष्ठित प्रतिनिधींना संबोधित केले. आपल्या संबोधनातून राजनाथ सिंह यांनी भारताच्या दहशतवादविरोधी धोरणातील बदलांची रूपरेषा मांडली. सामूहिक …
Read More »जोहान्सबर्ग येथे आयोजित संयुक्त संरक्षण समितीच्या 9 व्या बैठकीसाठी दक्षिण आफ्रिकेला गेलेल्या भारतीय शिष्टमंडळाचे नेतृत्व संरक्षण सचिवांकडे
नवी दिल्ली, 24 जून 2025. जोहान्सबर्ग येथे 23 आणि 24 जून 2025 रोजी आयोजित संयुक्त संरक्षण समितीच्या (जेडीसी) 9 व्या बैठकीमध्ये सहभागी होण्यासाठी दक्षिण आफ्रिकेला गेलेल्या भारतीय शिष्टमंडळाचे नेतृत्व संरक्षण सचिव राजेश कुमार सिंह यांनी भूषवले. दक्षिण आफ्रिकेच्या वतीने बैठकीत सहभागी झालेल्या शिष्टमंडळाच्या अध्यक्षपदी दक्षिण आफ्रिकेच्या संरक्षण विभागाचे कार्यवाह सचिव डॉ.थोबेकिले …
Read More »चीनमधील किंगदाओ इथे होणाऱ्या शांघाय सहकार्य संघटनेच्या (SCO) संरक्षण मंत्र्यांच्या बैठकीत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह सहभागी होणार
चीनमधील किंगदाओ 25 ते 26 जून 2025 या कालावधीत यंदाची शांघाय सहकार्य संघटनेच्या (एससीओ ) संरक्षण मंत्र्यांची बैठक होणार आहे. या बैठकीत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह भारताच्या उच्चस्तरीय शिष्टमंडळाचे नेतृत्व करतील. या बैठकीत, संरक्षण मंत्री प्रादेशिक तसेच आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षा, दहशतवादविरोधी प्रयत्न आणि शांघाय सहकार्य संघटनेच्या सदस्य राष्ट्रांच्या संरक्षण …
Read More »एअर इंडिया विमान कनिष्क बॉम्बस्फोटाच्या घटनेला 40 वर्षे पूर्ण झाली असून आयर्लंड आणि कॅनडासह भारताने केले या घटनेचे स्मरण
नवी दिल्ली, 23 जून 2025. आयर्लंडमधील कॉर्क येथील अहाकिस्ता येथे एअर इंडिया विमान 182 (कनिष्क) बॉम्बस्फोटाच्या घटनेला 40 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी आंतरराष्ट्रीय समुदायाला दहशतवादाविरुद्ध एकत्र येण्याचे आवाहन केले. “जगाने एकत्र येण्याची गरज आहे – केवळ अशा गंभीर शोक …
Read More »
Matribhumi Samachar Marathi