Tuesday, December 09 2025 | 12:58:18 AM
Breaking News

Miscellaneous

देशभरात योग महाकुंभची उत्सवी लाट : आंतरराष्ट्रीय योग दिन 2025 ची चित्तवेधक प्रस्तावना

नवी दिल्ली, 18 जून 2025 21 जून 2025 रोजी साजऱ्या होत असलेल्या 11 व्या आंतरराष्ट्रीय योग दिनाला अवघे काही दिवस शिल्लक राहिले असून, योग महाकुंभाच्या बॅनरखाली संपूर्ण भारतात योग उत्सवाची लाट उसळली आहे. या राष्ट्रीय चळवळीचे नेतृत्व करत नवी दिल्लीतील आरके पुरम येथील हार्टफुलनेस मेडिटेशन सेंटर मध्ये आज तीन दिवसीय …

Read More »

समर्थ हस्तशिल्प प्रशिक्षण कार्यक्रमामुळे रायगड जिल्ह्यातील खारघर आणि पनवेल परिसरातील महिला आत्मनिर्भर होऊ लागल्या आहेत

केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालयाच्या अखत्यारीतील हस्तशिल्प विकास आयुक्तांच्या मुंबई येथील पश्चिम विभागीय कार्यालयाच्या वतीने महाराष्ट्रात रायगड जिल्ह्यात खारघर येथे दिनांक 20 डिसेंबर 2024 ते 21 डिसेंबर 2025 या कालावधीत समर्थ हस्तशिल्प प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. विभागीय संचालक (ह) एम प्रभाकरन यांनी हा प्रशिक्षण कार्यक्रम सुरु करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. तसेच या कार्यक्रमाची सुरळीतपणे अंमलबजावणी करण्यासाठी सहाय्यक संचालक सुरेश …

Read More »

देशभरातील नागरी सेवा कर्मचाऱ्यांनी केलेल्या अनुकरणीय कामाची दखल घेऊन, त्यांना पुरस्कृत करण्यासाठी पंतप्रधान नागरी सेवा सर्वोत्कृष्टता पुरस्कारांची 2024 रचना

पंतप्रधान नागरी सेवा सर्वोत्कृष्टता पुरस्कार 2024 या योजनेला भारत सरकारने मंजूरी दिली आहे. देशभरातील नागरी सेवा कर्मचाऱ्यांनी केलेल्या अनुकरणीय कामाची दखल घेऊन त्यांना पुरस्कृत करण्यासाठी पंतप्रधान नागरी सेवा सर्वोत्कृष्टता पुरस्कारांची 2024 रचना करण्यात आली आहे. 2024 मध्ये पंतप्रधान नागरी सेवा सर्वोत्कृष्टता पुरस्कार खालील तीन श्रेणींमध्ये दिले जातील – श्रेणी 1 …

Read More »

नवी दिल्ली येथील सोल लीडरशिप परिषदेत केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांनी नेतृत्वाची महत्त्वाची मूल्ये केली अधोरेखित

प्रभावी नेतृत्व, स्वयंशिस्त आणि वैयक्तिक विकासासंदर्भातील महत्त्वाच्या घटकांवर लक्ष केंद्रित करत केंद्रीय पर्यावरण, वने आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव यांनी आज सोल लीडरशिप परिषदेत अभ्यासपूर्ण भाषण केले. केंद्रीय मंत्र्यांनी त्यांच्या भाषणात अधिक उत्तम कार्य करण्याप्रती कटिबद्ध असलेले नेते घडवण्यासाठी निरंतर अभ्यास, वैयक्तिक वर्तणूक आणि तात्विक विचार मंथनाचे महत्त्व ठळकपणे नमूद केले. निरंतर …

Read More »

ऍडवान्सड केमिस्ट्री सेल (एसीसी ) अर्थात प्रगत रसायन संचयिका बॅटरी साठवणूक योजनेसाठी उत्पादन संलग्न प्रोत्साहन योजनेअंतर्गत 10 गिगावॅट तास क्षमता निर्मितीसाठी रिलायन्स न्यू एनर्जी बॅटरी लिमिटेडसोबत कार्यक्रम करारावर स्वाक्षरी

नवी दिल्ली, 18 फेब्रुवारी 2025. भारताच्या प्रगत बॅटरी उत्पादन क्षेत्रासाठी एक मोठा टप्पा सर करत भारत सरकारच्या अवजड उद्योग मंत्रालयाने रिलायन्स न्यू एनर्जी बॅटरी लिमिटेड (रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडची उपकंपनी) सोबत उत्पादन संलग्न प्रोत्साहन योजनेअंतर्गत प्रगत रसायन संचयिका बॅटरी साठवणूक योजनेसाठी 17 फेब्रुवारी 2025 रोजी एक कार्यक्रम करार केला. या कराराअंतर्गत स्पर्धात्मक …

Read More »

नवी दिल्ली रेल्वे स्थानकात चेंगराचेंगरीमुळे झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधानांनी व्यक्त केला शोक

नवी दिल्ली रेल्वे स्थानकात चेंगराचेंगरीमुळे झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे. जखमींच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा व्हावी अशी आशा मोदींनी व्यक्त केली आहे. एका X पोस्टच्या माध्यमातून पंतप्रधानांनी म्हटले आहे की; “नवी दिल्ली रेल्वे स्थानकात झालेल्या चेंगराचेंगरीमुळे आपण व्यथित झालो आहोत. ज्यांना आपल्या प्रियजनांना गमवावे लागले त्या सर्वांच्या …

Read More »

राष्ट्रपतींच्या उपस्थितीत नवीन स्वरूपातील चेंज ऑफ गार्ड सोहळा

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज सकाळी (16 फेब्रुवारी, 2025) राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणात नवीन स्वरूपातील चेंज ऑफ गार्ड सोहळ्याच्या उद्घाटनाला उपस्थित राहिल्या. हा समारंभ पुढील शनिवारपासून म्हणजेच 22 फेब्रुवारी 2025, पासून मोठ्या संख्येने येणाऱ्या पाहुण्यांसाठी खुला असेल, ज्यात दर्शकांना राष्ट्रपती भवनाच्या पार्श्वभूमीवर नयनरम्य देखावे आणि सांगीतिक अदाकारी अनुभवायला मिळू शकणार आहे. राष्ट्रपतींच्या अंगरक्षकांच्या तुकड्या आणि अश्वदल तसेच सेरेमोनियल गार्ड …

Read More »

“जलचर प्राण्यांचे आजार – उदयोन्मुख आव्हाने आणि सज्जता ” या विषयावरील परिसंवादाचे केंद्रीय मंत्री जॉर्ज कुरियन यांच्या हस्ते उद्घाटन

नवी दिल्ली, 13 फेब्रुवारी 2025. ‘जलचर प्राण्यांचे आजार: उदयोन्मुख आव्हाने आणि सज्जता’ या विषयावर, आज नवी दिल्लीतील पुसा कॅम्पस येथील आयसीएआर कन्व्हेन्शन सेंटर येथे आयोजित परिसंवादाचे उद्घाटन, केंद्रीय मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय राज्यमंत्री जॉर्ज कुरियन यांनी  केले. या परिसंवादाचे आयोजन हा 14 व्या आशियाई मत्स्यव्यवसाय आणि जलचर मंच ( 14  एएफएएफ) …

Read More »

गुरु रविदासजींच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी देशवासीयांना दिल्या शुभेच्छा

नवी दिल्ली, 11 फेब्रुवारी 2025. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी गुरु रविदासजींच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला देशवासीयांना शुभेच्छा दिल्या आहेत. राष्ट्रपतींनी आपल्या संदेशात म्हटले आहे की “गुरु रविदासजींच्या जयंतीच्या पावन प्रसंगी मी सर्व भारतीयांना हार्दिक शुभेच्छा देते. गुरु रविदासजी हे एक महान भारतीय संत होते ज्यांनी आपल्या लेखनातून सर्वांना एकता आणि बंधुत्वाचा संदेश दिला. …

Read More »

डॉ. झाकीर हुसैन यांच्या जयंतीनिमित्त भारताच्या राष्ट्रपतींनी त्यांना अर्पण केला पुष्पहार

भारताच्या राष्ट्रपती, द्रौपदी मुर्मू यांनी आज (8 फेब्रुवारी, 2025) राष्ट्रपती भवन येथे भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. झाकीर हुसैन यांना त्यांच्या जयंतीनिमित्त पुष्पांजली अर्पण केली.

Read More »