नवी दिल्ली, 29 जानेवारी 2025. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक झाली. या बैठकीत राष्ट्रीय अत्यावश्यक खनिजे अभियानाला (National Critical Mineral Mission – NCMM) मान्यता दिली गेली. या अभियासाठी 16,300 कोटी रुपये खर्च केला जाणार आहे, तसेच या अभियाना अंतर्गत सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांसारख्या उपक्रमांद्वारा 18,000 कोटी रुपयांची गुंतवणूक …
Read More »परीक्षा पे चर्चा 2025
नवी दिल्ली, 28 जानेवारी 2025. परीक्षेशी संबंधित तणावाचे शिक्षण आणि आनंदाच्या उत्सवात रूपांतर करणाऱ्या परीक्षा पे चर्चा या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपक्रमाच्या 8 व्या पर्वात अभूतपूर्व वाढ दिसून आली आहे. 2018 मध्ये सुरु झालेला परीक्षा पे चर्चा उपक्रम देशव्यापी चळवळ बनला असून 2025 मध्ये 8व्या पर्वासाठी तब्बल 3.56 कोटी इतकी …
Read More »76व्या प्रजासत्ताक दिन सोहळ्याची विजय चौकात आयोजित नादमधुर बिटिंग रिट्रीटने होणार सांगता
नवी दिल्ली, 28 जानेवारी 2025. रायसीना हिल्सवर मावळत्या सूर्याच्या साक्षीने, 29 जानेवारी 2025 रोजी प्रतिष्ठेचा विजय चौक 76 व्या प्रजासत्ताक दिन सोहळ्याच्या सांगतेसाठी आयोजित होणाऱ्या बिटिंग रिट्रिट कार्यक्रमात भारतीय सुरांमध्ये मंत्रमुग्ध होण्यासाठी सज्ज झाला आहे. भारतीय लष्कर, भारतीय नौदल आणि भारतीय हवाई दल आणि केंद्रीय सशस्त्र पोलिस दलाची बँड पथके राष्ट्रपती …
Read More »नवी दिल्ली येथे “पाण्याचा काटेकोर वापर : शाश्वत भविष्यासाठी धोरण” या विषयावरील कार्यशाळेचे केंद्रीय जल शक्ती मंत्री सी. आर. पाटील यांच्या हस्ते उद्घाटन
नवी दिल्ली, 27 जानेवारी 2025. जलशक्ती मंत्रालयाच्या राष्ट्रीय जल अभियान (एनडब्ल्यूएम) अंतर्गत जल वापर कार्यक्षमता ब्युरो (बीडब्ल्यूयूई)ने इंडियन प्लंबिंग असोसिएशन (आयपीए) च्या सहकार्याने, घरगुती पाणी वापर क्षेत्रावर लक्ष केंद्रित केले आहे. या संदर्भात “पाण्याचा काटेकोर वापर: शाश्वत भविष्यासाठी धोरण” या एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन केले. ही कार्यशाळा नवी दिल्लीतील संसद मार्गावरील …
Read More »पंचायती राज प्रतिनिधींचा नवी दिल्लीतील कर्तव्य पथावर 76 व्या प्रजासत्ताक दिन सोहळ्यात सहभाग
दिल्ली, 26 जानेवारी 2025. 76 व्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने देशभरातील पंचायती राज संस्थांचे 575 हून अधिक निवडून आलेले प्रतिनिधी आणि त्यांच्या पत्नी विशेष अतिथी म्हणून भव्य प्रजासत्ताक दिन संचलनाला उपस्थित होते. यात ग्रामीण भारताचे प्रतिबिंब दिसून आले. सुमारे 40% महिलांचा यात सहभाग होता. समावेशक शासनाच्या संकल्पनेमध्ये झालेली वैशिष्ट्यपूर्ण प्रगती याद्वारे अधोरेखित झाली. ग्रामीण लोकशाहीचा सन्मान करण्याच्या उद्देशाने …
Read More »एनएफडीसी आणि सीबीएफसी यांनी स्वच्छता पंधरवडा उपक्रमासह प्रजासत्ताक दिन केला साजरा
राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ (एनएफडीसी ) आणि केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळ (सीबीएफसी ) यांनी एकत्र येत 26 जानेवारी हा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात आणि देशभक्तीपूर्ण वातावरणात साजरा केला. ध्वजारोहण समारंभाने कार्यक्रमाची सुरुवात झाली, ज्यात दोन्ही संस्थांचे वरिष्ठ अधिकारी आणि संपूर्ण कर्मचारी यांचा सक्रिय सहभाग पहायला मिळाला. देशाप्रति एकात्मता आणि समर्पणाच्या भावनेचा गौरव करून …
Read More »अणुऊर्जा विभागाने साजरा केला 76वा प्रजासत्ताक दिन
डीएइ अर्थात अणुऊर्जा विभागाने 26 जानेवारी 2025 रोजी 76वा प्रजासत्ताक दिन साजरा केला. या प्रसंगी अणुऊर्जा विभागाचे सचिव आणि अणुऊर्जा आयोगाचे अध्यक्ष डॉ. ए.के. मोहंती यांनी ओल्ड यॉट क्लब येथे असलेल्या अणुऊर्जा विभागाच्या मुख्यालयात मुख्य अतिथी म्हणून राष्ट्रध्वज फडकवला. त्यांनी संचलनाची पाहणी केली. अणुऊर्जा विभागाचे सुरक्षा पथक आणि एइसीएस शाळेतील विद्यार्थ्यांनी यावेळी संचलन केले. सचिवांनी …
Read More »प्रजासत्ताक दिन 2025 निमित्त पोलीस, अग्निशमन, गृहरक्षक दल, नागरी संरक्षण आणि सुधारात्मक सेवांमधील 942 कर्मचाऱ्यांना शौर्य आणि सेवा पदके जाहीर
प्रजासत्ताक दिन 2025 निमित्त पोलीस, अग्निशमन, गृहरक्षक दल आणि नागरी संरक्षण (एचजी अँड सीडी) आणि सुधारात्मक सेवांमधील एकूण 942 कर्मचाऱ्यांना शौर्य आणि सेवा पदके जाहीर करण्यात आली आहेत. पदकांचे विभाजन खालीलप्रमाणे आहे: – शौर्य पदके पदकांची नावे पदकांची संख्या शौर्य पदक (जीएम) 95* * पोलीस सेवा-78 आणि अग्निशमन सेवा-17 जीवन आणि मालमत्तेचे रक्षण करण्यासाठी किंवा गुन्हेगारी रोखण्यासाठी, गुन्हेगारांना अटक …
Read More »पद्म पुरस्कार 2025 जाहीर
देशाच्या सर्वोच्च नागरी पुरस्कारांपैकी एक पद्म पुरस्कार पद्मविभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री या तीन श्रेणींमध्ये प्रदान केले जातात. कला, सामाजिक कार्य, विज्ञान आणि अभियांत्रिकी, व्यापार आणि उद्योग, वैद्यक, साहित्य आणि शिक्षण, क्रीडा, नागरी सेवा इत्यादी विविध शाखा/उपक्रमांमध्ये हे पुरस्कार दिले जातात. असामान्य आणि विशिष्ट सेवेसाठी ‘पद्मविभूषण’ दिला जातो; उच्च श्रेणीतील विशिष्ट सेवेसाठी ‘पद्मभूषण’ आणि कोणत्याही क्षेत्रातील विशिष्ट सेवेसाठी ‘पद्मश्री’ पुरस्कार …
Read More »76 व्या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला लोकसभा अध्यक्षांनी देशवासीयांना दिल्या शुभेच्छा
लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी भारताच्या 76 व्या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला देशवासीयांना शुभेच्छा दिल्या आहेत. बिर्ला यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे : “भारताच्या 76 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त सर्वांचे खूप खूप अभिनंदन आणि शुभेच्छा. आधुनिक भारतीय प्रजासत्ताकाने 75 वर्षांचा गौरवशाली प्रवास पूर्ण केला आहे. या प्रवासात आपले प्रजासत्ताक अधिक मजबूत आणि समृद्ध झाले आहे. देशाने प्रगतीच्या अनेक …
Read More »
Matribhumi Samachar Marathi