भारताने 100 गिगावॅट सौरऊर्जा क्षमतेचा टप्पा ओलांडून एक ऐतिहासिक टप्पा गाठला आहे, ज्यामुळे अक्षय ऊर्जेमध्ये जागतिक आघाडीवर असलेले आपले स्थान अधिक मजबूत झाले आहे. ही उल्लेखनीय कामगिरी देशाच्या स्वच्छ, हरित भविष्यासाठीच्या बांधिलकीचे प्रतीक आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेनुसार 2030 पर्यंत 500 गिगावॅट बिगर-जीवाश्म इंधन-आधारित ऊर्जा क्षमतेचे महत्त्वाकांक्षी लक्ष्य साध्य करण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. “पंतप्रधान …
Read More »ग्राहक तक्रार निवारणासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाने सक्षम अशा राष्ट्रीय ग्राहक मदत क्रमांक (National Consumer Helpline – NCH) प्रणालीचा अंतर्भाव, या प्रणालीमुळे तक्रारींचे क्षेत्रनिहाय विश्लेषण करता येणार
भारत सरकारच्या ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयांतर्गतच्या ग्राहक व्यवहार विभागाने ग्राहक तक्रार निवारणासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाने सक्षम अशा राष्ट्रीय ग्राहक मदत क्रमांक (National Consumer Helpline – NCH) प्रणालीचा अंतर्भाव केला आहे. ग्राहक तक्रार निवारण यंत्रणेचा विस्तार करण्याच्या उद्देशाने आवश्यक महत्त्वाचे पाऊल म्हणून मंत्रालयाने या प्रणालीचा अवलंब केला आहे. …
Read More »नवोन्मेष आणि आर्थिक समृद्धीला आकार देणाऱ्या मानकांच्या निर्मितीसाठी शैक्षणिक आणि उद्योगजगतामधील सहकार्य आवश्यक आहे : महासंचालक, भारतीय मानक ब्यूरो
नवी दिल्ली, 4 फेब्रुवारी 2025. नवोन्मेष आणि आर्थिक समृद्धीला आकार देणाऱ्या मानकांच्या निर्मितीसाठी शैक्षणिक आणि उद्योगजगतामधील सहकार्य आवश्यक आहे असे भारतीय मानक ब्यूरोचे महासंचालक, प्रमोद कुमार तिवारी यांनी म्हटले आहे. आरोग्यसेवा क्षेत्रासाठीच्या वार्षिक अधिवेशनात ते बोलत होते. भारत सरकारच्या ग्राहक व्यवहार विभागाअंतर्गत भारतीय मानक ब्युरो (बीआयएस) ने, नॉयडा येथील त्यांच्या राष्ट्रीय …
Read More »शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी साठवण क्षमता विकसित करणे
नवी दिल्ली, 4 फेब्रुवारी 2025 शासनाने 31.5.2023 रोजी सहकारी क्षेत्रातील जगातील सर्वात मोठी धान्य साठवणूक योजना” पथदर्शक योजना म्हणून मंजूर केली आहे. या योजनेत प्राथमिक कृषी सहकारी पतसंस्था (पॅक्स) स्तरावर गोदामे, प्रक्रिया एकके, रास्त भाव दुकाने अशा विविध कृषी पायाभूत सुविधांच्या निर्मितीचा समावेश आहे. कृषी पायाभूत सुविधा निधी (एआयएफ), कृषी …
Read More »रबी पिकांची लागवड 661.03 लाख हेक्टरपेक्षा जास्त
नवी दिल्ली, 4 फेब्रुवारी 2025. कृषी आणि शेतकरी कल्याण विभागाने 4 फेब्रुवारी 2025 पर्यंतच्या रबी पिकांच्या पेरणीच्या प्रगतीचा अहवाल प्रसिद्ध केला आहे. क्षेत्रफळ: लाख हेक्टरमध्ये क्र. पीक सामान्य क्षेत्र (DES) पेरणी केलेले क्षेत्र 2024-25 2023-24 1 गहू 312.35 324.88 318.33 2 भात/धान 42.02 42.54 40.59 3 डाळी 140.44 140.89 137.80 …
Read More »प्रजासत्ताक दिन संचलन 2025: सर्वोत्तम संचलन पथक आणि चित्ररथांचे निकाल जाहीर
नवी दिल्ली, 29 जानेवारी 2025. प्रजासत्ताक दिन संचलन 2025 मध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या संचलन पथक आणि चित्ररथ यांचे निकाल जाहीर करण्यात आले आहेत. सेवा आणि केंद्रीय सशस्त्र पोलीस दल (सीएपीएफ)/ इतर पूरक दलांचे संचलन पथके तसेच विविध राज्ये/ केंद्रशासित प्रदेश आणि केंद्र सरकारच्या मंत्रालये/विभागांच्या चित्ररथांचे मूल्यमापन करण्यासाठी तज्ज्ञांच्या तीन समित्या नेमण्यात …
Read More »वैध मापनशास्त्र (पाकिटबंद वस्तूमाल – Packaged Commodities) नियम, 2011 अंतर्गत शिक्काकरण (लेबलिंग) विषयक तरतुदींमधील दुरुस्त्यांच्या अंमलबजावणीसाठी केंद्र सरकारच्या वतीने नवी संरचित कालमर्यादा जाहीर
नवी दिल्ली, 29 जानेवारी 2025. या निर्णयामुळे वैध मापनशास्त्र कायद्यांतर्गत शिक्काकरण (लेबलिंग) विषयक तरतुदींमधील दुरुस्त्यांच्या अनुपालनाचे संक्रमण सुरळीतपणे होईल याची सुनिश्चित होईल संबंधित वर्षातील अधिसूचनेच्या तारखेपासून किमान 180 दिवस इतक्या संक्रमण कालावधीच्या अधीन राहून शिक्काकरणाच्या (लेबलिंगच्या) तरतुदींसंबंधीच्या सुधारणा 1 जानेवारी किंवा 1 जुलैपासून लागू केल्या जातील पारदर्शकतेला वाढवणे, उत्पादनांसंबंधीच्या तपशीलांमध्ये …
Read More »हरित तंत्रज्ञानासाठी महत्त्वाच्या असलेल्या अत्यावश्यक खनिज संसाधनांसाठी एक लवचिक स्वरुपातील मूल्य साखळी तयार करण्याच्या उद्देशाने राष्ट्रीय अत्यावश्यक खनिज अभियानाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी, या अभियानासाठी सात वर्षांत 34,300 कोटी रुपये खर्च केले जाणार
नवी दिल्ली, 29 जानेवारी 2025. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक झाली. या बैठकीत राष्ट्रीय अत्यावश्यक खनिजे अभियानाला (National Critical Mineral Mission – NCMM) मान्यता दिली गेली. या अभियासाठी 16,300 कोटी रुपये खर्च केला जाणार आहे, तसेच या अभियाना अंतर्गत सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांसारख्या उपक्रमांद्वारा 18,000 कोटी रुपयांची गुंतवणूक …
Read More »परीक्षा पे चर्चा 2025
नवी दिल्ली, 28 जानेवारी 2025. परीक्षेशी संबंधित तणावाचे शिक्षण आणि आनंदाच्या उत्सवात रूपांतर करणाऱ्या परीक्षा पे चर्चा या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपक्रमाच्या 8 व्या पर्वात अभूतपूर्व वाढ दिसून आली आहे. 2018 मध्ये सुरु झालेला परीक्षा पे चर्चा उपक्रम देशव्यापी चळवळ बनला असून 2025 मध्ये 8व्या पर्वासाठी तब्बल 3.56 कोटी इतकी …
Read More »76व्या प्रजासत्ताक दिन सोहळ्याची विजय चौकात आयोजित नादमधुर बिटिंग रिट्रीटने होणार सांगता
नवी दिल्ली, 28 जानेवारी 2025. रायसीना हिल्सवर मावळत्या सूर्याच्या साक्षीने, 29 जानेवारी 2025 रोजी प्रतिष्ठेचा विजय चौक 76 व्या प्रजासत्ताक दिन सोहळ्याच्या सांगतेसाठी आयोजित होणाऱ्या बिटिंग रिट्रिट कार्यक्रमात भारतीय सुरांमध्ये मंत्रमुग्ध होण्यासाठी सज्ज झाला आहे. भारतीय लष्कर, भारतीय नौदल आणि भारतीय हवाई दल आणि केंद्रीय सशस्त्र पोलिस दलाची बँड पथके राष्ट्रपती …
Read More »
Matribhumi Samachar Marathi