Monday, March 02 2026 | 09:10:05 PM
Breaking News

National

विजय दिवस: 1971 च्या युद्धात भारताचा ऐतिहासिक विजय सुनिश्चित करणाऱ्या शूरवीरांना राष्ट्रपतींच्या नेतृत्वाखाली देशाने वाहिली आदरांजली

नवी दिल्ली, 16 डिसेंबर 2025. भारताने 1971 च्या युद्धात मिळवलेल्या ऐतिहासिक विजयाचे स्मरण करत आपला देश आज, 16 डिसेंबर 2025 रोजी, विजय दिवस साजरा करत आहे. एक्स मंचावर लिहिलेल्या संदेशाद्वारे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी, ज्यांचे शौर्य, निष्ठा आणि देशभक्ती नेहमीच देशाला गौरव प्राप्त करून देत आले आहेत आणि जे प्रत्येक नागरिकाला …

Read More »

भारतीय नौदल आयएनएएस 335 (ऑस्प्रेझ) या स्क्वाड्रनला ताफ्यात समाविष्ट करणार

भारतीय नौदल 17 डिसेंबर 2025 रोजी गोवा येथील आयएनएस हंसा या नौदलाच्या हवाई तळावर आपली दुसरी एमएच 60 आर हेलिकॉप्टर स्क्वॉड्रन,  आयएनएएस 335 (ऑस्प्रेझ) ताफ्यात समाविष्ट करणार आहे. या कार्यक्रमाला नौदल प्रमुख अ‍ॅडमिरल दिनेश के. त्रिपाठी उपस्थित राहणार आहेत. हा प्रसंग भारतीय नौदलाच्या आधुनिकीकरण आणि क्षमतावृद्धीच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांतील एक महत्त्वाचा टप्पा …

Read More »

राष्ट्रीय जलमार्गांवरील प्रवासी वाहतूक

भारतामधील राष्ट्रीय जलमार्गांवर नोंदवलेली एकूण प्रवासी वाहतूक 2023-24 मध्ये 1.61 कोटी इतकी होती, 2024-25 मध्ये ती 7.64 कोटी इतकी नोंदवली गेली आहे. गेल्या 5 वर्षांमध्ये राष्ट्रीय जलमार्गांवरील मालवाहतूक आणि भारतीय अंतर्देशीय जलमार्ग प्राधिकरणामार्फत मिळालेल्या महसुलाचा तपशील खालीलप्रमाणे आहे. या महसुलामध्ये अल्पकालीन ठेवींवरील व्याज, निविदा अर्ज विक्री, ओव्हर डायमेंशन माल व सामान्य माल वाहतूक, बर्थिंग …

Read More »

भारताच्या जनगणना 2027 ला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्‍ये भारताच्या जनगणना 2027 ला मंजुरी देण्‍यात आली. या जनगणनेसाठी अंदाजे 11,718.24 कोटी रुपये खर्च अपेक्षित असून, या खर्चालाही आज मंत्रिमंडळाने मान्यता दिली. जनगणना योजनेचा तपशील भारतीय जनगणना  हा जगातील सर्वात मोठा प्रशासकीय आणि सांख्यिकीय कार्यक्रम आहे. भारताची जनगणना दोन टप्प्यांत आयोजित केली जाईल: (1) घरांची …

Read More »

राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने आयोजित केलेल्या मानवाधिकार दिनाच्या समारंभाचे राष्ट्रपतींनी भूषविले अध्यक्षस्थान

नवी दिल्ली, 10 ऑक्टोबर 2025 राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज (दिनांक 10 डिसेंबर 2025) नवी दिल्ली येथे राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने आयोजित केलेल्या मानवाधिकार दिन समारंभाचे अध्यक्षस्थान भूषविले  आणि उपस्थितांना संबोधित केले. मानवी हक्क अविभाज्य आहेत आणि ते एका न्याय्य, समतापूर्ण आणि क्षमाशील समाजाचा पाया रचतात,यांचे स्मरण करून देण्याचा हा दिवस …

Read More »

मानवतेच्या अमूर्त सांस्कृतिक वारशाच्या,युनेस्कोच्या प्रातिनिधीक यादीत दीपावलीच्या सणाचा समावेश करण्यात आला

नवी दिल्ली, 10 ऑक्टोबर 2025 भारतातील सर्वात मोठ्या प्रमाणात साजऱ्या होणाऱ्या निरंतर परंपरेपैकी एक असलेल्या दीपावलीच्या सणाला; नवी दिल्लीतील लाल किल्ल्यावर आज  झालेल्या युनेस्कोच्या आंतरशासकीय समितीच्या विसाव्या सत्रादरम्यान मानवतेच्या अमूर्त सांस्कृतिक वारशाच्या प्रातिनिधीक यादीत समाविष्ट करण्यात आले आहे. केंद्रीय सांस्कृतिक मंत्री  गजेंद्र सिंह शेखावत, सांस्कृतिक मंत्रालयाचे सचिव विवेक अग्रवाल, सांस्कृतिक …

Read More »

वंदे मातरम् या राष्ट्रीय गीताला 150 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त लोकसभेत आयोजित विशेष चर्चेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले संबोधित

नवी दिल्ली, 8 डिसेंबर 2025. वंदे मातरम या राष्ट्रीय गीताला 150 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त लोकसभेत आयोजित विशेष चर्चेला आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संबोधित केले. या अत्यंत विशेष प्रसंगी, सामुहिक चर्चेचा मार्ग निवडल्याबद्दल पंतप्रधानांनी सदनातील सर्व सन्माननीय सदस्यांप्रती मनापासून कृतज्ञता व्यक्त केली. ते म्हणाले की, त्याग आणि तपश्चर्येचा मार्ग दाखवत देशाच्या …

Read More »

स्वच्छ भारत अभियान (ग्रामीण)

नवी दिल्ली, 8 डिसेंबर 2025. स्वच्छ भारत अभियान (ग्रामीण) अंतर्गत 04.12.2025 पर्यंत, राज्यांनी/केंद्रशासित प्रदेशांनी स्वच्छ भारत अभियानाच्या (ग्रामीण) ऑनलाइन एकात्मिक व्यवस्थापन माहिती प्रणालीवर नोंदवलेल्या माहितीनुसार, एकूण 5,67,873 गावे हागणदारीमुक्त प्लस म्हणून घोषित केली गेली आहेत (आकांक्षीत -75,892, उदयोन्मुख-3,958, आदर्श-4,88,023). स्वच्छ भारत अभियानाच्या (ग्रामीण) टप्पा-2 अंतर्गत देशातील सर्व गावे हागणदारीमुक्त प्लस म्हणून …

Read More »

देशभरातल्या किनारी राज्यांसाठी मत्स्यपालन सहकारी संस्थांसाठी प्रगत क्षमता बांधणी कार्यक्रमाचे व्हॅम्निकॉमकडून आयोजन

वैकुंठभाई मेहता राष्ट्रीय सहकारी व्यवस्थापन संस्थेने (व्हॅमनिकॉम), नव्या नोंदणीकृत मत्स्यपालन सहकारी संस्थांसाठी सहकारी संस्थांचे प्रशासन आणि व्यवस्थापन या विषयावर तीन दिवसीय प्रगत क्षमता बांधणी कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन केले. पुण्यात, 3 ते 5 डिसेंबर 2025 दरम्यान या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. तामिळनाडू, आंध्र प्रदेश, केरळ आणि पश्चिम बंगाल या किनारी …

Read More »

पश्चिम नौदल कमांडचे फ्लॅग ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ व्हाइस ऍडमिरल कृष्णा स्वामीनाथन यांनी नौदल दिनाच्या वार्षिक पत्रकार परिषदेत माध्यमांशी साधला संवाद

मुंबई , 2 डिसेंबर 2025 व्हाइस ऍडमिरल कृष्णा स्वामीनाथन, एव्हीएसएम एनएम, फ्लॅग ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ वेस्टर्न नेव्हल कमांड (एफओसी-इन-सी वेस्ट), यांनी 02 डिसेंबर 2025 रोजी मुंबईतील वेस्टर्न नेव्हल कमांड ऑफिसर्स मेस मधील नव्याने उद्घाटन झालेली बहुमजली  इमारत ‘सुमेरू’ येथे नौदल दिनाच्या वार्षिक पत्रकार परिषदेत माध्यमांशी संवाद साधला. 1971 च्या भारत-पाक युद्धात …

Read More »