Friday, February 13 2026 | 06:11:44 PM
Breaking News

Regional

केंद्रीय दळणवळण राज्य मंत्री डॉ. चंद्रशेखर पेम्मासानी यांनी आधुनिकीकरणाला चालना देण्यासाठी सर्व पोस्टल सर्कलच्या कामगिरीचा घेतला आढावा

नवी दिल्‍ली, 23 डिसेंबर 2025. केंद्रीय दळणवळण आणि ग्रामीण विकास राज्यमंत्री डॉ. पेम्मासानी चंद्र शेखर यांनी इंडिया पोस्टला व्यवसाय वाढीसाठी सक्रिय आणि धोरणात्मक दृष्टिकोन अवलंबण्याचे निर्देश दिले आहेत, ज्यामध्ये जीएसटीत प्रमुख योगदान देणाऱ्या व्यवसाय आणि संस्थांपर्यंत पोहोचणे समाविष्ट आहे. त्यांनी प्रत्येक परिमंडळात लीड्स, रूपांतरणे आणि महसूलाचे दररोज निरीक्षण करण्यासाठी समर्पित विपणन …

Read More »

​भारतीय अन्न महामंडळाकडून महाराष्ट्रात खुल्या बाजार विक्री योजनेअंतर्गत (देशांतर्गत) तांदूळ विक्रीची घोषणा

मुंबई, 22 डिसेंबर 2025. ​भारतीय अन्न  महामंडळाच्या महाराष्ट्र प्रादेशिक कार्यालयाने ई-लिलावाच्या माध्यमातून ऑगस्ट 2025 च्या पहिल्या आठवड्यापासून खुल्या बाजार विक्री योजनेअंतर्गत (देशांतर्गत)  तांदूळ विक्री सुरू केली आहे. तांदळाची बाजारातील उपलब्धता वाढवणे आणि वाढत्या किमतींवर नियंत्रण मिळवण्यात मदत करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. इच्छुक खरेदीदार भारतीय अन्न  महामंडळाचे अधिकृत ई-लिलाव …

Read More »

उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांचा इंदूर येथे भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या जन्मशताब्दी सोहळ्यात सहभाग

उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांनी आज मध्य प्रदेशातील इंदूर येथे भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या जन्मशताब्दी सोहळ्यात सहभाग घेतला. या कार्यक्रमाचे आयोजन अटल फाउंडेशनच्या वतीने करण्यात आले होते. तमिळ भाषेतील अभिजात ग्रंथ तिरुक्कुरलमधील एक दोहा उद्धृत करत उपराष्ट्रपती म्हणाले की, जन्माने सर्व मानव समान असले तरी महानता ही कर्मांमुळे प्राप्त होते. …

Read More »

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज आसाममधील दिब्रुगड मधील नामरूप इथे आसाम व्हॅली फर्टिलायझर अँड केमिकल कंपनी लिमिटेडच्या वतीने उभारल्या जात असलेल्या अमोनिया-युरिया खत प्रकल्पाची पायाभरणी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज आसाममधील दिब्रुगड मधील नामरूप इथे आसाम व्हॅली फर्टिलायझर अँड केमिकल कंपनी लिमिटेडच्या वतीने उभारल्या जात असलेल्या अमोनिया-युरिया खत प्रकल्पाची पायाभरणी झाली. यावेळी त्यांनी उपस्थितांना संबोधितही केले. ही भूमी चाओलंग सुखाफा आणि महावीर लाचित बोरफुकन यांसारख्या महान वीरांची भूमी असल्याचे त्यांनी नमूद केले.  भीमबर देउरी, शहीद …

Read More »

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आसाममधील गुवाहाटी इथे लोकप्रिय गोपीनाथ बर्दोलोई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नवीन टर्मिनल इमारतीचे उद्घाटन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज गुवाहाटी इथे लोकप्रिय गोपीनाथ बर्दोलोई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नवीन टर्मिनल इमारतीचे उद्घाटन झाले. या उद्घाटनामुळे आसामधील दळणवळणीय जोडणी, अर्थव्यवस्थेचा विस्तार आणि जागतिक सहभागातील परिवर्तनाच्या दिशेने एक मोठा टप्पा गाठला गेला. यावेळी पंतप्रधानांनी उपस्थितांना संबोधितही केले. आजचा दिवस आसाम आणि ईशान्य भारताच्या विकास आणि प्रगतीचा सोहळा आहे …

Read More »

भारतीय तटरक्षक दलाने गोवा शिपयार्ड येथे तयार केलेले ‘अमूल्य ‘ जलद गस्ती जहाज सेवेत केले दाखल

भारतीय तटरक्षक दलाचे  ‘अमूल्य ‘ हे जहाज, नवीन पिढीच्या अदम्य-श्रेणीच्या जलद गस्ती  जहाजामधील  तिसरे जहाज असून  आज  19,डिसेंबर 2025  रोजी गोवा शिपयार्ड लिमिटेड, वास्को, गोवा येथे आयोजित एका कार्यक्रमात संरक्षण मंत्रालयाचे संयुक्त सचिव अमिताभ प्रसाद यांच्या हस्ते सेवेत दाखल करण्यात आले. 3000 किलोवॅट प्रगत दोन डिझेल इंजिनांनी सुसज्ज असलेल्या 51 मीटर लांबीच्या जलद गस्ती जहाजाची रचना …

Read More »

सोनेगाव खर्डा येथे संताजी महाराज जयंती उत्साहात

अमरावती. सोनेगाव खर्डा येथे तेली समाजातर्फे संत श्री संताजी जगनाडे महाराजांची जयंती साजरी करण्यात आली. समाजातील एकता टिकवून ठेवण्याच्या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून धनंजय शेलोकार, कृष्णा बोडणे, नारायण रघुते, निलिमा वरटकर, तुकाराम वरटकर, रघुनाथ चकोले, जयश्री शेलोकार आदी लाभले. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व …

Read More »

राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रपती भवनात ‘परम वीर दीर्घा’चे उद्घाटन

नवी दिल्ली, 16 डिसेंबर 2025. राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांनी आज 16 डिसेंबर 2025 रोजी विजय दिनाच्या निमित्ताने राष्ट्रपती भवन येथे ‘परम वीर दीर्घा’चे उद्घाटन केले. या दालनामध्ये परम वीर चक्र ने सन्मानित सर्व 21 योद्ध्यांची पोर्ट्रेट्स प्रदर्शित करण्यात आली आहेत. देशाच्या रक्षणासाठी ज्यांनी असामान्य निर्धार आणि अदम्य भावनेचे दर्शन घडवले …

Read More »

भारतीय टपाल विभाग मुंबईतले पहिले जेन झी पोस्ट ऑफिस आयआयटी मुंबई इथे उघडणार

मुंबई, 16 डिसेंबर 2025. भारतीय टपाल विभाग मुंबईतले पहिले जेन झी पोस्ट ऑफिस(टपाल कार्यालय) आयआयटी मुंबई इथे उघडणार असून त्याचे उदघाटन 18 डिसेंबर, 2025 रोजी सकाळी 11 वाजता आयआयटी मुंबईच्या परिसरात होणार आहे. हा उपक्रम टपाल विभागाच्या आधुनिकीकरण आणि युवा पिढीशी अधिक प्रभावीपणे जोडले जाण्याच्या प्रवासातील एक महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे. …

Read More »

केंद्रिय मंत्री ज्योतिरादित्य एम. सिंधिया यांच्या उपस्थितीमध्‍ये 13 डिसेंबरला कोल्हापूर येथे ग्रामीण डाक सेवक संमेलन

कोल्हापूर जिल्हा  ग्रामीण डाक सेवक संमेलन  13 डिसेंबरला होणार असून केंद्रीय दळणवळण मंत्री ज्योतिरादित्य एम. सिंधिया  या संमेलनाचे अध्‍यक्षस्‍‍थान भूषविणार आहेत. सायंकाळी 4.00 वाजता सुरू होणा-या या संमेलनाचा उद्देश ग्रामीण भागातील भारतीय टपाल सेवेचा कणा मानल्या जाणाऱ्या ग्रामीण डाक सेवकांच्या समर्पित सेवेला सलाम करणे आणि ग्रामीण भारतामध्‍ये  दूर-दुर्गम भागात टपाल, बँकिंग आणि  विमा सेवांचा विस्तार …

Read More »