पणजी, 17 डिसेंबर 2025. भारतीय नौदलाने आधुनिकीकरण आणि क्षमता वृद्धीच्या प्रयत्नांचा नवा टप्पा गाठत 17 डिसेंबर 2025 रोजी गोवा येथील दाबोलीम स्थित आयएनएस हंसा तळावर दुसरे एमएच 60 आर हेलिकॉप्टर स्क्वॉड्रन आयएनएएस 335 ‘ऑस्प्रिज्’ ताफ्यात दाखल केले . नौदल प्रमुख अॅडमिरल दिनेश के. त्रिपाठी यावेळी उपस्थित होते. यापूर्वी मार्च 2024 मध्ये …
Read More »रॅन्समवेअर आणि सीमापार सायबर गुन्हेगारीसह सायबर परिसंस्थेची सुरक्षा बळकट करण्यासाठी सरकारचे उपक्रम
नवी दिल्ली, 17 डिसेंबर 2025 भारत सरकारची धोरणे सुरक्षित, विश्वासार्ह आणि उत्तरदायी सायबर स्पेस सुनिश्चित करण्यावर केंद्रित आहेत. भारताच्या डिजिटल पायाभूत सुविधांना असलेल्या सायबर धोक्यांबद्दल सरकार सतर्क आणि पूर्णपणे जागरूक आहे. भारतीय संगणक आपत्कालीन प्रतिसाद पथक आणि राष्ट्रीय अत्यावश्यक माहिती पायाभूत सुविधा संरक्षण केंद्र हे महत्त्वाच्या क्षेत्रांसह डिजिटल सेवांचे संरक्षण …
Read More »भारताचे नियंत्रक आणि महालेखापरीक्षकयांची नागपूर येथील एनएडीटी, महालेखाकार कार्यालयाना भेट
नागपूर, 17 डिसेंबर 2025. श्री के. संजयमूर्ती, भारताचे नियंत्रक आणि महालेखापरीक्षक यांनी नागपूर येथील राष्ट्रीय प्रत्यक्ष कर अकादमीला भेट दिली आणि भारतीय राजस्व सेवा अधिकाऱ्यांच्या 79 व्या तुकडीचे उद्घाटन केले. 182 आईआरएस प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांना संबोधित करताना त्यांनी नकारात्मकतेकडे दुर्लक्ष करून आपल्या घटनात्मक जबाबदारी वर लक्ष केंद्रित करण्याचेआवाहनकेले. तसेच जटिल करविषय हाताळताना …
Read More »राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रपती भवनात ‘परम वीर दीर्घा’चे उद्घाटन
नवी दिल्ली, 16 डिसेंबर 2025. राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांनी आज 16 डिसेंबर 2025 रोजी विजय दिनाच्या निमित्ताने राष्ट्रपती भवन येथे ‘परम वीर दीर्घा’चे उद्घाटन केले. या दालनामध्ये परम वीर चक्र ने सन्मानित सर्व 21 योद्ध्यांची पोर्ट्रेट्स प्रदर्शित करण्यात आली आहेत. देशाच्या रक्षणासाठी ज्यांनी असामान्य निर्धार आणि अदम्य भावनेचे दर्शन घडवले …
Read More »पंतप्रधान मोदी आणि जॉर्डनचे राजे अब्दुल्ला द्वितीय यांनी भारत-जॉर्डन व्यापार मंचाला केले संबोधित
नवी दिल्ली, 16 डिसेंबर 2025. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जॉर्डनचे राजे अब्दुल्ला द्वितीय यांनी आज अम्मान येथे भारत-जॉर्डन व्यापार मंचाला संबोधित केले. या मंचाला युवराज हुसेन आणि जॉर्डनचे व्यापार व उद्योग, तसेच गुंतवणूक मंत्री उपस्थित होते. राजे अब्दुल्ला द्वितीय आणि पंतप्रधानांनी दोन्ही देशांमधील व्यापार संबंध वृद्धिंगत करणे, आवश्यक असल्यावर सहमती व्यक्त …
Read More »नवी दिल्लीत आयोजित दुसऱ्या जागतिक आरोग्य संघटना शिखर परिषदेत आयुष एक्स्पो करणार जागतिक पारंपरिक औषध परिसंवादाचे नेतृत्व
नवी दिल्ली, 16 डिसेंबर 2025. नवी दिल्लीत भारत मंडपम येथे 17 ते 19 डिसेंबर 2025 दरम्यान आयोजित पारंपरिक औषधांवरील दुसऱ्या डब्ल्यूएचओ जागतिक शिखर परिषदेत आयुष मंत्रालय, जागतिक आरोग्य संघटनेच्या सहयोगाने आयुष्य एक्स्पो चे आयोजन करणार असून हे या कार्यक्रमाचे ठळक वैशिष्ट्य असेल. हे प्रदर्शन या शिखर परिषदेचे प्रमुख व्यासपीठ असेल आणि …
Read More »भारतीय टपाल विभाग मुंबईतले पहिले जेन झी पोस्ट ऑफिस आयआयटी मुंबई इथे उघडणार
मुंबई, 16 डिसेंबर 2025. भारतीय टपाल विभाग मुंबईतले पहिले जेन झी पोस्ट ऑफिस(टपाल कार्यालय) आयआयटी मुंबई इथे उघडणार असून त्याचे उदघाटन 18 डिसेंबर, 2025 रोजी सकाळी 11 वाजता आयआयटी मुंबईच्या परिसरात होणार आहे. हा उपक्रम टपाल विभागाच्या आधुनिकीकरण आणि युवा पिढीशी अधिक प्रभावीपणे जोडले जाण्याच्या प्रवासातील एक महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे. …
Read More »विजय दिवस: 1971 च्या युद्धात भारताचा ऐतिहासिक विजय सुनिश्चित करणाऱ्या शूरवीरांना राष्ट्रपतींच्या नेतृत्वाखाली देशाने वाहिली आदरांजली
नवी दिल्ली, 16 डिसेंबर 2025. भारताने 1971 च्या युद्धात मिळवलेल्या ऐतिहासिक विजयाचे स्मरण करत आपला देश आज, 16 डिसेंबर 2025 रोजी, विजय दिवस साजरा करत आहे. एक्स मंचावर लिहिलेल्या संदेशाद्वारे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी, ज्यांचे शौर्य, निष्ठा आणि देशभक्ती नेहमीच देशाला गौरव प्राप्त करून देत आले आहेत आणि जे प्रत्येक नागरिकाला …
Read More »तीन देशांच्या राजदूतांनी आपली ओळखपत्रे राष्ट्रपतींना सादर केली
नवी दिल्ली, 15 डिसेंबर 2025. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी नवी दिल्लीत राष्ट्रपती भवन येथे आज 15 डिसेंबर 2025 रोजी इराण, बृनेई दारुस्सलाम, मायक्रोनेशिया या तीन देशांच्या राजदूतांकडून त्यांची ओळखपत्रे स्वीकारली. पुढील व्यक्तींनी आपले ओळखपत्र यावेळी सादर केले- 1. मोहम्मद फथली , इस्लामिक रिपब्लिक ऑफ इराणचे राजदूत 2. सिती आर्नीफारिजा मोहम्मद जैनी,बृनेई …
Read More »जॉर्डन, इथिओपिया आणि ओमान दौऱ्याला रवाना होण्यापूर्वी पंतप्रधानांचे निवेदन
आज मी हाशेमाइट किंगडम ऑफ जॉर्डन, फेडरल डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ इथिओपिया आणि सल्तनत ऑफ ओमान या तीन राष्ट्रांच्या दौर्यावर जात आहे. या तिन्ही देशांशी भारताचे प्राचीन काळापासूनचे सभ्यताकालीन आणि व्यापक समकालीन द्विपक्षीय संबंध आहेत. सर्वप्रथम, मी महामहिम अब्दुल्ला दुसरे इब्न अल हुसेन यांच्या निमंत्रणावरून जॉर्डनला भेट देणार आहे. ही ऐतिहासिक भेट …
Read More »
Matribhumi Samachar Marathi