Saturday, July 25 2026 | 12:15:15 AM
Breaking News

तीन देशांच्या राजदूतांनी आपली ओळखपत्रे राष्ट्रपतींना सादर केली

Connect us on:

नवी दिल्ली, 15 डिसेंबर 2025. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी नवी दिल्लीत राष्ट्रपती भवन येथे आज 15 डिसेंबर 2025 रोजी इराण, बृनेई दारुस्सलाम, मायक्रोनेशिया या तीन देशांच्या राजदूतांकडून त्यांची ओळखपत्रे स्वीकारली.

पुढील व्यक्तींनी आपले ओळखपत्र यावेळी सादर केले-

1. मोहम्मद फथली , इस्लामिक रिपब्लिक ऑफ इराणचे राजदूत

2. सिती आर्नीफारिजा मोहम्मद जैनी,बृनेई दारुस्सलामच्या उच्चायुक्त

3. जॉन फ्रिट्स,फेडेरेटेड स्टेट ऑफ मायक्रोनेशियाचे राजदूत

‘गांधी जी की राजनीतिक यात्रा के कुछ पन्ने’ पुस्तक के बारे में जानने के लिए लिंक पर क्लिक करें :

https://matribhumisamachar.com/2025/12/10/86283/

आप इस ई-बुक को पढ़ने के लिए निम्न लिंक पर भी क्लिक कर सकते हैं:

https://www.amazon.in/dp/B0FTMKHGV6

यह भी पढ़ें : 1857 का स्वातंत्र्य समर : कारण से परिणाम तक

About Matribhumi Samachar

Check Also

ऐतिहासिक पर्व! पंतप्रधान नरेंद्र मोदींची सेशेल्स भेट: भारत-सेशेल्स संबंधांना मिळाली नवी दिशा

२०२६ हे वर्ष आंतरराष्ट्रीय राजकारणात भारत आणि सेशेल्स या दोन्ही देशांसाठी सुवर्णअक्षरांनी लिहिण्यासारखे ठरले आहे. …