पुण्यातल्या गिरीनगर इथल्या एमआयएलआयटी अर्थात लष्करी तंत्रज्ञान संस्थेच्या मेहरा सभागृहाचा कोपरानकोपरा आज भारलेला पाहायला मिळाला.लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी यांनी लष्करी सेवा तांत्रिक कर्मचारी अभ्यासक्रमाच्या (डीएसटीएससी) प्रशिक्षणार्थींना प्रेरणादायी संबोधन केले. त्यांची उपस्थिती आणि दूरदर्शी विचारांनी प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांच्या मनावर अमीट छाप उमटवली.आधुनिक युद्धातील आव्हाने निर्धाराने आणि जोमाने सोडवण्याबाबत त्यांनी प्रेरणादायी मार्गदर्शन केले. उदयोन्मुख …
Read More »लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी यांच्या नेपाळ दौऱ्याची सांगता, संरक्षण आणि द्विपक्षीय संबंध मजबूत करत भेटीचा समारोप
नेपाळच्या पाच दिवसांच्या यशस्वी अधिकृत भेटीनंतर, भारतीय लष्कराचे लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी आज भारतात परतले. या भेटीविषयक सर्व निर्धारित उद्दिष्टे पार करत या भेटीने दोन्ही राष्ट्रांमधील मजबूत संरक्षण सहकार्य, सांस्कृतिक संबंध आणि परस्परांविषयी आदर अधिक दृढ केला. दोन्ही प्रदेशात शांतता, सुरक्षा आणि भागीदारी वाढवण्यासाठी भारतीय आणि नेपाळी सैन्याची सामायिक वचनबद्धता या भेटीने अधोरेखित …
Read More »