पॅन आणि टॅनशी संबंधित अर्ज, अद्यतनीकरण, सुधारणा, आधार-पॅन लिंकिंग, पुन्हा प्रदान करण्याच्या विनंत्या आणि अगदी ऑनलाईन पॅन प्रमाणीकरण यांसह विविध मुद्दे/ प्रकरणे यांचे सर्वसमावेशकतेने निरसन करण्यासाठी पॅन 2.0 हा प्रकल्प एक-थांबा मंच आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आर्थिक व्यवहारविषयक समितीने प्राप्तिकर विभागाच्या परमनंट अकाऊंट नंबर(पॅन) 2.0 प्रकल्पाला मंजुरी दिली आहे. पॅन आणि टॅन यांना अधिक वापरकर्ता …
Read More »प्राप्तिकर विवरणपत्रात करदात्यांना शेड्यूल फॉरेन ॲसेट्सची माहिती अचूकपणे भरण्यात आणि परकीय स्रोतांकडून मिळालेल्या उत्पन्नाची माहिती भरण्यात मदत म्हणून सीबीडीटी’ने मूल्यांकन वर्ष 2024-25 साठी अनुपालन आणि जागरूकता मोहीम सुरू केली
केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने प्राप्तिकर विवरणपत्रात करदात्यांना परदेशी मालमत्तेची माहिती (शेड्यूल फॉरेन ॲसेट्स ) अचूकपणे भरण्यात आणि परकीय स्रोतांकडून (अनुसूची एफएसआय) मिळालेल्या उत्पन्नाची माहिती भरण्यात मदत म्हणून मूल्यांकन वर्ष 2024-25 साठी अनुपालन आणि जागरूकता मोहीम सुरू केली आहे. काळा पैसा (अघोषित परकीय उत्पन्न आणि मालमत्ता) आणि कर आकारणी कायदा, 2015 अंतर्गत शेड्यूल एफए …
Read More »सीबीडीटी ने प्राप्तिकर कायदा, 1961 (अधिनियम) अंतर्गत 2024-25 या मूल्यांकन वर्षासाठी उत्पन्नाचा परतावा सादर करण्याची अंतिम तारीख 15 नोव्हेंबर 2024 पर्यंत वाढवली
केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (सीबीडीटी) अधिनियमाच्या कलम 139 च्या उप-कलम (1) अंतर्गत 2024-25 या मुल्यांकन वर्षासाठी उत्पन्नाचा परतावा सादर करण्याची देय तारीख 15 नोव्हेंबर 2024 पर्यंत वाढवली आहे. अधिनियमाच्या कलम 139 च्या उप-कलम (1) च्या स्पष्टीकरण 2 च्या खंड (a) मध्ये संदर्भित करदात्यांसाठी पूर्वी परतावा सादर करण्याची अंतिम तारीख 31 ऑक्टोबर 2024 होती. सीबीडीटी ने परिपत्रक क्र.13/2024, F.No.225/205/2024/ITA-II दिनांक 26.10.2024 रोजी जारी केले आहे. सदर परिपत्रक www.incometaxindia.gov.in. या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
Read More »