कापूस हंगाम 2024-25 साठी कापूस उत्पादन आणि वापर समितीची (सीओसीपीसी) पहिली बैठक आज – दि. 28.11.2024 रोजी वस्त्रोद्योग मंत्रालयाच्या वस्त्र आयुक्त रूप राशी यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या बैठकीला आयोगाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक ललित कुमार गुप्ता, संचालक सौरभ कुलकर्णी उपस्थित होते. तसेच या बैठकीला केंद्र सरकार, राज्य सरकार, वस्त्रोद्योग, कापूस व्यापार आणि जिनिंग आणि प्रेसिंग क्षेत्राचे प्रतिनिधी उपस्थित …
Read More »