राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज (25 ऑक्टोबर 2024) रायपूरच्या अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेच्या (एम्स) दुसऱ्या दीक्षांत समारंभाला संबोधित केले. कमी खर्चात चांगली आरोग्य सेवा आणि वैद्यकीय शिक्षण देण्याची एम्सची ख्याती आहे. लोकांचा विश्वास एम्सशी निगडित आहे. त्यामुळेच एम्समध्ये उपचार घेण्यासाठी ठिकठिकाणाहून मोठ्या संख्येने लोक येतात असे राष्ट्रपतींनी यावेळी नमूद केले. …
Read More »राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते पाचव्या राष्ट्रीय जल पुरस्कार, 2023 च्या पुरस्कारांचे वितरण होणार
राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते येत्या 22 ऑक्टोबर 2024 रोजी नवी दिल्लीतल्या विज्ञान भवन इथे आयोजित समारंभात पाचव्या राष्ट्रीय जल पुरस्कारांचे वितरण केले जाणार आहे. जलशक्ती मंत्रालयाच्या अखत्यारीतील जलसंपदा विभाग तसेच नदी विकास आणि गंगा पुनरुज्जीवन विभागाने (DoWR, RD &GR) अलिकडेच 14 ऑक्टोबर 2024 रोजी पाचव्या राष्ट्रीय जल पुरस्कार, …
Read More »