निवृत्तीवेतन आणि निवृत्तिवेतनधारक कल्याण विभागाने डिजिटल जीवन प्रमाणपत्र (डीएलसी) मोहीम 3.0 यशस्वीरित्या पूर्ण केली आहे. डिजिटल जीवन प्रमाणपत्र सादर करणे सोपे करण्यासाठी, विशेषतः वयोवृद्ध निवृत्तिवेतनधारकांसाठी सुरू केलेल्या या उपक्रमाने अभिनव तंत्रज्ञानाचा आणि सर्व हितधारकांच्या व्यापक सहकार्याचा उपयोग करून महत्त्वपूर्ण टप्पा गाठला आहे. निष्कर्ष आणि प्रमुख उपलब्धी : डीएलसी मोहीम 3.0 ही भारतातील निवृत्तिवेतनधारकांच्या कल्याणासाठी हाती …
Read More »