प्रत्येक चांगल्या गोष्टीलाही अखेर असतेच, याच तत्वाला अनुसरून यंदा गोव्यात झालेल्या आंतरराष्ट्रीय भारतीय चित्रपट महोत्सवाचा, गोव्यातील डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी इनडोअर स्टेडीयम मध्ये 28 नोव्हेंबर 2024 रोजी झालेल्या शानदार आणि रंगतदार सोहळ्याने समारोप झाला. पण अर्थातच या महोत्सवाने आणि त्यांच्या रंगतदार सांगता सोहळ्याने सिनेमाची जादू आणि कथात्मक मांडणीची अतिव ओढ साजरी करण्याच्या भावनेवर स्वतःची अमिट छापही सोडली …
Read More »