गुरुवार, दिसंबर 19 2024 | 07:10:35 AM
Breaking News
Home / Tag Archives: growth

Tag Archives: growth

நிலக்கரி உற்பத்தி மற்றும் சுரங்கங்களிலிருந்து அனுப்புதலில் வளர்ச்சி

நிலக்கரி உற்பத்தி மற்றும் தனிப்பட்ட மற்றும் வணிக சுரங்கங்களிலிருந்து நிலக்கரி அனுப்பி வைப்பதில் குறித்த சமீபத்திய புள்ளிவிவரங்களை அறிவிப்பதில் நிலக்கரி அமைச்சகம் மகிழ்ச்சியடைகிறது. இது முந்தைய ஆண்டுடன் ஒப்பிடும்போது குறிப்பிடத்தக்க வளர்ச்சியைக் காட்டுகிறது. 2024 நவம்பர் 30, நிலவரப்படி, ஏப்ரல் 1 முதல் நவம்பர் 30, வரை அரசு கட்டுப்பாட்டில் உள்ள மற்றும் வணிக சுரங்கங்களிலிருந்து மொத்த நிலக்கரி உற்பத்தி 112.65 மெட்ரிக் டன்னை எட்டியது. இது கடந்த ஆண்டின் …

Read More »

क्रेडाईने आपले 14,000 सदस्य औपचारिक करण्याची केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची सूचना,कामगारांची सामाजिक सुरक्षितता रियल इस्टेट क्षेत्राच्या वाढीसाठी महत्त्वाची असल्याचे केले प्रतिपादन

रियल इस्टेट क्षेत्राने या उद्योगाची मोठ्या प्रमाणावर वाढ होण्यासाठी अधिक मोठ्या औपचारिकीकरणाचा विचार करायला हवा असे केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी म्हटले आहे. क्रेडाई (भारतीय स्थावर मालमत्ता विकासकांच्या संघटनांचा महासंघ)च्या 25 व्या स्थापनादिनानिमित्त नवी दिल्ली येथे आज आयोजित कार्यक्रमात बीजभाषण करताना ते बोलत होते. त्यांनी कामगारांना औपचारिक …

Read More »

आर्थिक विकास आणि वाढीचा ऊर्जा आज कणा बनली आहे: पेट्रोलियम मंत्री हरदीप पुरी

“आज ऊर्जा ही आर्थिक वाढ आणि  प्रगतीचा कणा  बनली आहे,” असे प्रतिपादन पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी आज ग्रेटर नोएडा येथे भारतातील महत्वपूर्ण दक्षिण आशियाई भूविज्ञान परिषद आणि प्रदर्शन जियो इंडिया 2024 (GEO India 2024) याच्या उद्घाटन समारंभात केले.भारतासारख्या देशात, जेथे वाढत्या अर्थव्यवस्थेच्या अनुषंगाने ऊर्जेची मागणी वेगाने वाढत आहे, तेथे आर्थिक …

Read More »

एप्रिल – ऑक्टोबर 2024 या काळात एकूण निर्यात अंदाजे 468.27 अब्ज अमेरिकी डॉलर्स, एप्रिल – ऑक्टोबर 2023 या काळातील 436.48 अब्ज अमेरिकी डॉलरच्या तुलनेत 7.28% वाढ

भारताची एकूण निर्यात (वाणिज्य  आणि सेवा मिळून) ऑक्टोबर 2024* मध्ये सुमारे 73.21 अब्ज अमेरिकी डॉलर असून ही ऑक्टोबर 2023च्या तुलनेत 19.08% सकारात्मक वाढ आहे. भारताची एकूण आयात (वाणिज्य आणि सेवा मिळून) ऑक्टोबर 2024* मध्ये सुमारे 83.33अब्ज अमेरिकी डॉलर असून ही ऑक्टोबर 2023 च्या तुलनेत 7.77% सकारात्मक वाढ आहे.   October …

Read More »