सार्वजनिक प्रशासन आणि शासन सुधारणा क्षेत्रातील सहकार्याबाबत भारत-ऑस्ट्रेलिया संयुक्त कार्यगटाची बैठक आयोजित करण्यात आली होती. प्रशासकीय सुधारणा आणि सार्वजनिक तक्रार विभागाचे (डीएआरपीजी) सचिव व्ही. श्रीनिवास आणि ऑस्ट्रेलियाचे लोकसेवा आयुक्त डॉ. गॉर्डन डी ब्राउवर पीएसएम यांनी संयुक्तपणे संयुक्त कार्यगटाचे अध्यक्षपद भूषवले. राष्ट्रीय सुशासन केंद्राचे महासंचालक डॉ. सुरेंद्र कुमार बागडे, डीएआरपीजीचे अतिरिक्त …
Read More »सार्वजनिक प्रशासन आणि शासन सुधारणा क्षेत्रातील सहकार्यावरील भारत-मलेशिया संयुक्त कार्यगटाची बैठक संपन्न
‘सार्वजनिक प्रशासन आणि शासन सुधारणा क्षेत्रातील सहकार्य’ यावर भारत-मलेशिया संयुक्त कार्यगटाची बैठक झाली. प्रशासकीय सुधारणा आणि सार्वजनिक तक्रारी विभागाचे सचिव व्ही. श्रीनिवास आणि सार्वजनिक सेवा (विकास) उपमहासंचालक दातुक डॉ. अनेसी बिन इब्राहिम यांनी संयुक्तपणे संयुक्त कार्यगटाचे अध्यक्षपद भूषवले. या बैठकीला राष्ट्रीय सुशासन विभागाचे महासंचालक डॉ. सुरेंद्रकुमार बागडे; प्रशासकीय सुधारणा आणि …
Read More »