भारत सरकारच्या दूरसंचार विभागाचे प्रमुख दूरसंचार संशोधन आणि विकास केंद्र सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ टेलीमॅटिक्स,सी-डॉट आणि सीआर राव एआयएमएससीएस या संस्थेसोबत “साइड चॅनल लीकेज कॅप्चर इन्फ्रास्ट्रक्चर अॅन्ड अॅनालिसीस सोल्युशन’ यांच्या संदर्भात विकास करण्यासाठी सामंजस्य करार झाला आहे. यात क्रिप्टोग्राफिक अल्गोरिदम सुरू असताना एफपीजीए कडून रिअल-टाइम पॉवर युसेज चेंजद्वारे साइड चॅनेल …
Read More »