संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने (डीआरडीओ) आज, 12 नोव्हेंबर 2024 रोजी ओदिशाच्या किनारपट्टीवरील चांदीपूर येथील एकात्मिक चाचणी केंद्र (आयटीआर) येथे ‘मोबाईल आर्टिक्युलेटेड लाँचर’ च्या सहाय्याने जहाजावरून जमिनीवर मारा करणाऱ्या दीर्घ पल्ल्याच्या क्षेपणास्त्राची (एलआरएलएसीएम) पहिली उड्डाण चाचणी घेतली. या चाचणीदरम्यान सर्व सहाय्यक प्रणालींनी अपेक्षेनुसार कामगिरी केली आणि प्राथमिक मोहीम उद्दिष्टांची पूर्तता …
Read More »