26 नोव्हेंबर 2024 म्हणजेच संविधान दिनी ‘नेहरू युवा केंद्र संघटन (एनवायकेएस), महाराष्ट्र आणि गोवा’ या संस्थेने भारतीय संविधानाच्या स्वीकृतीला 75 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल, शानदार सोहळा साजरा केला. हे कार्यक्रम वर्षभर साजरे होणार असून यामध्ये, आपल्या लोकशाहीचा विलक्षण प्रवास आणि आपल्या मूलभूत तत्त्वांचा चिरंतन वारसा प्रतिबिंबित झालेला दिसतो. ‘हमारा संविधान हमारा …
Read More »महाराष्ट्राच्या पाच जिल्ह्यांमध्ये एकात्मिक कीटक व्यवस्थापनामधील दोन दिवसीय एचआरडी प्रशिक्षण कार्यक्रमाला मिळाला सकारात्मक प्रतिसाद
कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या रोप संरक्षण विलगीकरण आणि साठवण महासंचालनालयाच्या मार्गदर्शनाखाली नागपूरच्या प्रादेशिक केंद्रीय एकात्मिक कीटक व्यवस्थापन केंद्राने एकात्मिक कीटक व्यवस्थापन (IPM) या विषयावर महाराष्ट्रातील अमरावती, औरंगाबाद (छत्रपती संभाजी नगर), नागपूर, परभणी, यवतमाळ या पाच जिल्ह्यांमध्ये आयोजित केलेल्या दोन दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमाला उत्साहवर्धक प्रतिसाद मिळाला. खरीप हंगामात आयोजित करण्यात …
Read More »महाराष्ट्र आणि झारखंडमधील विधानसभा निवडणुकीसाठी शांततेत मतदान
झारखंडमध्ये दुसर्या टप्प्यात 38 मतदारसंघांसाठी संध्याकाळी 5 वाजेपर्यंत 67.59% मतदान झाले. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघां मध्ये एकूण 67.04% मतदान झाले होते. दुसरीकडे, संध्याकाळी 5 वाजेपर्यंत महाराष्ट्रात 58.22 टक्के मतदान झाले. सुलभ मतदानासाठी आणि प्रोत्साहनपर मोहिमांसाठी आयोगाने अनेक उपाययोजना राबवूनही, राज्यातील शहरी मतदारांनी मुंबई, पुणे आणि ठाणे यांसारख्या शहरांमध्ये कमी मतदानाची आपली …
Read More »भारत-ऑस्ट्रेलिया संयुक्त लष्करी सराव ऑस्ट्राहिंदला महाराष्ट्रात सुरुवात
ऑस्ट्राहिंद या भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातल्या तिसऱ्या संयुक्त लष्करी सरावाला पुण्यामध्ये फॉरिन ट्रेनिंग नोड येथे आज सुरुवात झाली. 8 नोव्हेंबर ते 21 नोव्हेंबर 2024 दरम्यान हा सराव होणार आहे. ऑस्ट्राहिंद हा वार्षिक युद्धसराव असून तो भारत आणि ऑस्ट्रेलियात आलटून पालटून आयोजित केला जातो. यापूर्वी डिसेंबर 2023 मध्ये हा युद्धसराव ऑस्ट्रेलियात आयोजित करण्यात आला होता. भारतीय तुकडीमध्ये 140 लष्करी कर्मचारी असून त्यामध्ये प्रामुख्याने …
Read More »