वाढत्या भांडवलशाही आणि उपभोगवादामुळे स्लोव्हाकिया हे एक युवा राष्ट्र आपला अस्सलपणा गमावत आहे, याविषयीची खंत ‘द स्लगार्ड क्लॅन’ या चित्रपटाचे दिग्दर्शक रास्टिस्लाव बोरोस यांनी आज व्यक्त केली. भारताच्या 55 व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात – इफ्फीमध्ये त्यांनी प्रसार माध्यमातील प्रतिनिधींशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, “मला माझ्या राष्ट्राचा आत्मा दाखवायचा होता. …
Read More »
Matribhumisamachar
